Category वैभववाडी

वेंगसर मधील सखाराम कांबळे यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वेंगसर बौध्दवाडी येथील सखाराम सोनू कांबळे वय 80 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांचे कार्याध्यक्ष, माजी सरपंच सुभाष कांबळे व पोलीस पाटील सुनील कांबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुलगे, भाऊ,…

नावळेत गवा रेड्यांचा धुमाकूळ; भात शेतीचे मोठे नुकसान

गवा रेड्यांचा बंदोबस्त करा नावळे गावातील शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : नावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ एक एकर भात शेतीचे मोठे नुकसान वन विभागाकडे तक्रार करूनही वनरक्षक नुकसान केलेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गवा रेड्यांचा…

त्या समाजकंटकांवर कारवाई करा ; वैभववाडी तालुका मुस्लिम बांधवांचे तहसीलदारांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : विशाल गडावर व गजापूर शाहुवाडी जि. कोल्हापूर येथे विघ्नसंतोषी जमावाने घरांची, दर्ग्याची, मशिदीची तोडफोड केली आहे. या घटनेचा वैभववाडी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करीत, हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे. तसे निवेदन…

वैभववाडीत शालेय विद्यार्थ्यांनी घेतला शेती कामाचा आनंद..!

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल ची एकदिवसीय बांधावरची शाळा संपन्न शेती ही विद्यार्थ्यांची जिवनशैली बनली पाहिजे -कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे वैभववाडी (प्रतिनिधी) : शाळेतील अभ्यास खेळ व आजच्या डिजिटल युगात मोबाईल व कम्प्युटरवर रमणाऱ्या मुलांच्या हातामध्ये…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशी साजरी

विठ्ठल रखुमाई व वारकरी वेशभूषेत विद्यालयातील किलबिल स्कूलचे विद्यार्थी सहभागी वैभववाडी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात सर्वत्र वारकरी संप्रदायासह ग्रामस्थ विठ्ठलाच्या चरणी लीन झाले होते. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय…

शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कडून आषाढी एकादशी निमित्त ‘वारी साक्षरतेची’या कार्यक्रमाचे आयोजन

‘वारी साक्षरतेची’ हा ऑनलाईन प्रसारित कार्यक्रम विद्यार्थी -शिक्षक,पालक यांनी पहावा- शिक्षणाधिकारी प्रदिप कुमार कुडाळकर यांचे आवाहन दुपारी १.३० वाजता या यु ट्युब लिंक द्वारे प्रसारित केला जाणार वैभववाडी (मंदार चोरगे) : आषाढी एकादशीनिमित्त ‘वारी साक्षरतेची’ या उपक्रमांतर्गत दिनांक १७…

नाधवडे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १७ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त अवतरणार अवघि पंढरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवार १७ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपुर येथील विठ्ठला च्या दर्शनासाठी जाता येत येत नाही अश्या वयोवृद्ध आणि गरीब वारकऱ्यांसाठी नाधवडे गावरहाटीतील गावकऱ्यांच्या सहकार्याने…

” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थीनींना मोफत एस.टी.पास चे वितरण कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांची उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जातात. विद्यार्थींना…

कृषिदूतांनी शेतकऱ्यांना सांगितले माती परिक्षणाचे महत्त्व

वैभववाडी (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जागृती होण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत कृषिदुतांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माती परीक्षणासाठी नमुना…

वैभववाडी तालुक्यात ढगफुटी सदृश जोरदार पाऊस,सुख-शांती नदिच्या पाणी पातळीत वाढ

तालुक्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली तर काही ठिकाणी शेतीचेही नुकसान शहरातील रस्ते जलमय तर बाजारपेठेत पाणीच पाणी वैभववाडी (प्रतिनिधी) : आज दुपार पासून वैभववाडी तालुक्यात सर्वत्र जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. परिणामी सुख व शांती नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत…

error: Content is protected !!