Category वैभववाडी

टिल्ल्या आमदार वैभववाडी तालुका विकासातील अडसर ; शिवसेना नेते अतुल रावराणे यांची नितेश राणेंवर कडवट टिका

पंचायत समिती नूतन इमारतीचे उद्याचे लोकार्पण रद्द; अतुल रावराणे यांनी घेतला समाचार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या 8 मार्च रोजी होणार होते मात्र टिल्ल्या आमदार नितेश राणे यांच्यामुळे पुन्हा एकदा…

खांबाळे मोहितेवाडी खालचीवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते भूमिपूजन वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे मोहितेवाडी खालचीवाडी या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली होती तेथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता पंचायत समिती सदस्य, खांबाळे गावचे सुपुत्र व वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी विनायक राऊत…

वैभववाडीत उद्या १२० रुपये दराने काजू बी खरेदीस प्रारंभ, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे करण्यात आले आवाहन

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ व सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचा पुढाकार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात उद्या आठवडा बाजार निमित्ताने बुधवार दि.६ मार्च रोजी सकाळी १० वाजले पासुन , वैभववाडी तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ व , सिंधुवैभव…

आमदार नितेश राणेंचा वैभववाडी तालुक्यात विकासकामांचा धडाका

करूळ, कोकिसरे, सोनाळी, गडमठ मध्ये विकासकामांचे केले भूमिपूजन वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ, कोकिसरे, सोनाळी व गडमठ येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून रस्ते, ब्रीज, स्मशानशेड, शाळा वर्गखोली, संरक्षक भिंत…

आमदार नितेश राणे पोलिस वहिनींना पत्र नको माफीनामा द्या,नाहीतर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा- संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या पोलिसांबद्दल जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीनी त्याची लेखी पत्रातून तक्रार केली होती.त्यावरून आमदार निटेध राणे यांनी त्या पत्राला पत्राद्वारे उत्तर देणार असे म्हटले आहे. आमदार नितेश राणेंचा…

करुळ येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम साटम (गुरूजी) यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ गावठण अ येथील दत्ताराम आकाराम साटम वय ८६ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तालुक्यात ते साटम गुरूजी नावाने परिचित होते. तालुक्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले होते. मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. गेली अनेक वर्षे ते…

वैभववाडीतील विविध विकास कामांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली, कोळपे, वेंगसर, उंबर्डे व कुसुर गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटने आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडली. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गावातील विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जनसुविधा, 2515, डोंगरी…

आमदार नितेश राणेंनी देवगड वैभववाडी तालुक्यात आणला आणखी 13 कोटी 37 लाखांचा विकासनिधी

फणसगाव वळीवंडे आणि सांगूळवाडी फाटकवाडी पुलांचे काम सिएमजीएसवाय मधून झाले मंजूर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 नाबार्ड अर्थसहाय्यमधून नितेशजी राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 कोटी 37 लाख रक्कमेच्या पुलांच्या २ कामांना मंजुरी मिळाली…

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते कुंभवडे येथील बी.एस.एन.एल.टॉवरचे भूमिपूजन संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे,अरुळे,कुर्ली,नावळे,गडमठ, वेंगसर,हेत,उपळे या टॉवरसाठी पाठपुरावा करून मंजूर करून घेतले.व त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे कुंभवडे गाव हे मोबाईल नेटवर्क सुविधेपासून वंचित होते.त्यासाठी…

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,सांगूळवाडी ची अनोखी शिवजयंती

वृद्धाश्रमास वृक्ष भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी वैभववाडी (प्रतिनिधी) : कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,सांगूळवाडी च्या विद्यार्थ्यानी असलदे येथील “स्वस्तिक फौंडेशन” च्या दिविजा वृद्धाश्रम भेट देत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. वृद्धाश्रमातील वृद्धाशि संवाद साधत…

error: Content is protected !!