Category वैभववाडी

खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव जल्लोषात संपन्न

मंगेश लोके मित्रमंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) :मंगेश लोके मित्रमंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रशाळा खांबाळे येथे विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरी…

१३ फेब्रुवारी जंत नाशक दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने वैभववाडीत जंत नाशक गोळ्यांचे वाटप

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांना केले वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : लहान मुलांमधील रक्तक्षयाचा आजार कमी करण्यासाठी जंतनाशक गोळी खाऊ घालण्याचा कार्यक्रम जिल्हा आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक ते 19 वर्षे…

श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम च्या मुलींचा १० कि. मी. चालणे व धावणे या खेळप्रकारात दणदणीत विजयी

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम जिल्हा सिंधुदुर्ग या क्रीडा संस्थे च्या खेळाडूंनी दि बॉम्बे केरला समाजम, माटुंगा, मुंबई या संस्थेनी दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय १० कि.मी. चालणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले…

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सविताश्रम पणदूर (अनाथालय ) यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी शहरात आज स्वच्छता मोहीम

शहर स्वच्छता मोहीमेचे पोलीस निरीक्षक यांच्या कडून कौतुक वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सविताश्रम पणदूर (अनाथालय) यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी शहरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संदीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली कामत व १८ अनाथ पुरुष महिलांनी सहभाग…

अरुणा धरणाच्या कालव्याचे काम बंद आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरुच

धरणग्रस्तांचा आक्रमक पवित्रा वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणाच्या कालव्याचे काम बंद आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी धरणग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली. माञ या चर्चेतुन विहीरीबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही.  त्यामुळे धरणग्रस्तांनी जोपर्यंत विहीरीचे…

अचिर्णेत धनगरवाडा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : अचिर्णे माळवाडी कासारवाडी धनगरवाडा अरुळे उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे बाबत अचिर्णे धनगरवाडा ग्रामस्थांचे आमरण उपोषण‌ सुरू आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका उपोषण कर्त्या ग्रामस्थांनी घेतली आहे.

वैभववाडीत लोरे- राणेवाडी येथे भाजपचे गाव चलो अभियान

शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा- जयेंद्र रावराणे वैभववाडी (प्रतिनिधी) : संपुर्ण राज्यभर भाजपाचे ‘गाव चलो अभियान ‘ सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील लोरे राणेवाडी येथे प्रवासी कार्यकर्ता जयेंद्र रावराणे यांच्या निरीक्षणाखाली शक्ति केंद्रप्रमुख रितेश सुतार व बुथ…

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड

कोकण विभागातील शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – प्रमोद रावराणे वैभववाडी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास चांगला भाव मिळवून देण्यासाठी पणन महासंघ काम करतो महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या सन 2023 ते 2028 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 9…

हवालदार रमेश नारनवर यांची सातारा जिल्ह्यात बदली

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलिस दलातील वैभववाडी पोलीस ठाण्यातील हवालदार रमेश नारनवर यांची सातारा जिल्ह्यात विनंती बदली करण्यात आली आहे. रमेश नारनवर हे 2008 साली सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलपदी भरती झाले होते.16 वर्षांच्या पोलिस दलाच्या सेवेत नारनवर यांनी अत्यंत…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा

एन.सी.सी. संचलन व विद्यार्थ्यांची कवायत प्रात्यक्षिके सादर वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात आज प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने प्रशालेच्या एन.सी.सी कॅडेट चे संचलन तसेच…

error: Content is protected !!