अचिर्णेत धनगरवाडा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : अचिर्णे माळवाडी कासारवाडी धनगरवाडा अरुळे उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे बाबत अचिर्णे धनगरवाडा ग्रामस्थांचे आमरण उपोषण‌ सुरू आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका उपोषण कर्त्या ग्रामस्थांनी घेतली आहे.

error: Content is protected !!