Category वैभववाडी

वैभववाडीत पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा होतेय साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वटपौर्णिमेला आज शनिवारी सकाळी ११.१७ वाजता प्रारंभ झाला असून उद्या रविवारी सकाळी ९.११ वाजेपर्यंत पौर्णिमेचा कार्यकाळ आहे. वटवृक्षाच्या पूजेसाठी आज शनिवारी सायंकाळी ५.४५ पर्यंत मुहूर्त असल्याने आज दुपारच्या सत्रात मोठ्या संख्येने वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी महिला पारंपारिक पद्धतीने वडाच्या…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुकाध्यक्षपदी तेजस साळुंखे यांची निवड

सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- तेजस साळुंखे यांचे प्रतिपादन वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी तेजस साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखा कार्यकारिणीची सभा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील…

एस.एस.सी मार्च २०२३ परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल १००%

कु.उत्कर्ष हांडे ९५.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी मार्च – २०२३ बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये वैभववाडी तालुका शिक्षण…

एस‌.टी.च्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रम

वैभववाडी बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक, बस चालक, वाहक, सफाई कामगार यांच्या प्रती व्यक्त केली कृतज्ञता वैभववाडी (प्रतिनिधी) : एस.टी.महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वैभववाडी एस.टी.बस स्थानकमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र-वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. १ जून, १९४८ रोजी एस.टी महामंडळाची…

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम आँनलाईन नोंदणी करावी

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन २७ मे पासून १२ जून २०२३ पर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार वैभववाडी (प्रतिनिधी) : बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने महिलांना लोरे नं 2 ग्रा पं ने केले सन्मानित

वैभववाडी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने लोरे नं 2 गावातील सुनंदा आकाराम मांजलकर आणि दर्पणा दशरथ बोबकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. लोरे नं…

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी – तळेरे राष्ट्रीय महामार्गवरील कोकिसरे बेळेकरवाडी येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोयताराम हेमाजी सोळंकी 27 राहणार पितापुरा तालुका वडगाव जिल्हा जालोर राज्यस्थान असे मयत तरुणाचे…

वैभववाडीत महावितरण विभाग तहसीलदार व भुमीअभिलेख कार्यालयाच्या मध्ये उडवणार ठिणगी

सरकारी कार्यालयांच्या शेजारील विद्युत वाहिन्या जमिनीस टेकण्याच्या मार्गावर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय व भुमीअभिलेख कार्यालयाच्या मधुन जाणाऱ्या विद्युत वाहिन्या जमीनीस टेकण्याच्या मार्गावर आहेत त्या तात्काळ ओढल्या न गेल्यास येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तर…

वैभववाडीत दोन दिवस विस्कळित jio ची मोबाईल सेवा अवघ्या काही तासांतच सुरळीत सुरू

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्युज चॅनलने प्रसारीत केले होते विस्कळित सेवेचे वृत्त वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जिओ मोबाईल ची सेवा विस्कळित झाली होती. जिओ च्या नेटवर्क च्या समस्येमुळे हॅलो.. हॅलो.. म्हणता म्हणता ग्राहकांचा जीव कासावीस झाला होता.…

पुढची यादी तयार ठेवा..! विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही

आचिर्णे येथील रस्ते विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन वैभववाडी (प्रतिनिधी) : गावच्या विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतआहे.अनेक विकास कामे देखील मार्गी लागली आहेत. आता पुढची यादी तयार ठेवा. विकास कामांना निधी कमी पडू…

error: Content is protected !!