तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नाधवडेत एम.आय.डी.सी. प्रकल्प लवकरच उभारणार

मत्स्यउदयोग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील मूलभूत सेवा सुविधांबरोबर तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी नाधवडे येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प लवकरच उभारणार. त्यासाठी संबंधित अधिकारी व उद्योगमंत्र्याशी बोलणार आहोत. असे आश्वासन मत्स्यउदयोग व…








