Category देवगड

वाडा येथे पावसामुळे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान

घराचे छप्पर तुटले, भिंत कोसळली देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालक्यामध्ये ५५ मिलिमीटर. एवढा पाऊस लागला असून या पावसात वादळी वाऱ्यासह मुळे तालुक्यातील वाडा येथील परशुराम गोविंद तावडे यांच्या शेतघराचे ८ सिमेंट पत्रे उडून १५००० रुपयाचे नुकसान झाले.तसेच वाडा येथील वंदना…

जमीनजागेच्या वादातून तोरसोळे येथे वरक कुटूंबियांमध्ये मारहाण

सातजणांविरूध्द गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी): जमीनजागेच्या वादातून तोरसोळे धनगरवाडी येथे वरक कुटूंबियांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी देवगड पोलीसांनी सिताराम वरक यांच्यासहीत सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना 20 जुलै रोजी सायंकाळी 6.55 वा.सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तोरसोळे धनगरवाडी नं. 2…

देवगड तालुक्यात अतिवृष्टीने सुमारे ६० हजाराचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यात वादळी वा-यासह पडलेल्या कातवणेश्वर, हिंदळे, विजयदूर्ग, मोंड या गावांना मोठा फटका बसला असून सुमारे ६० हजाराचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात शुक्रवारी सकाळी १२० मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवस वादळी वा-यासह झालेल्या पावसाने कातवणेश्वर येथील…

देवगड पोलिसांकडून शिरगाव येथे मटका बुकीवर छापा

देवगड (प्रतिनिधी): देवगड पोलिसांनी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेत मुंबई मटका घेताना दीपक सुनील गोडे ( वय 25, रा.चंदन हॉटेलसमोर,धोपटेवाडी शिरगाव ) याच्यावर 19 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी कारवाई केली.त्याच्याकडून रोख रु 660 व मटक्याचे पावती पुस्तक व अन्य…

देवगड तालुक्यात स्थानिक पोलिस आणि एलसीबी कडून गोवा बनावटीची दारू जप्त

देवगड (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व देवगड पोलिसांच्या धडक कारवाईत तोरसाळे येथे 24 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई 18 व 19 जुलै दोन दिवसामध्ये करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि…

पुसबा शाळेत शिक्षक द्या अन्यथा बेमुदत शाळा बंद आंदोलन

देवगड (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कसबा शाळेमधील एका शिक्षकाची कामगिरीवरती बदली पडेल येथे करण्यात आली आहे. सदर शिक्षकाची नियुक्ती पुरळ कसबा मुळ शाळेतच करण्यात यावी. किंवा दुस-या पर्यायी शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अन्यथा 25 जुलै पर्यंत कार्यवाही…

श्रीराम माध्यमिक विदयामंदिर पडेल प्रशालेस बेंच चे वाटप

निरंजन दिक्षित यांचा पुढाकार देवगड (प्रतिनिधी) : निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निरंजन दिक्षित यांनी श्रीराम माध्यमिक विदयामंदिर पडेल या प्रशालेसाठी पन्नास बेंचेस दिले आहेत. निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निरंजन दीक्षित…

चिंचेचे झाड घरावर कोसळून लाखोंचे नुकसान ;पडेल येथील घटना

आरिफ बगदादी यांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील पडेल मधलीवाडी येथील बिपीन येरम यांच्या घरावर चिंचेचे भलेमोठे झाड कोसळून लाखोंचे नुकसान झाले. 6 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ही दुर्घटना घडली. भाजपा जिल्हा सरचिटणीस अरिफ बगदादी…

श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गुरुलीलामृत पोथी परायणाची उद्या गुरुपौर्णिमेला होणार सांगता देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी होणार असून त्यानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटे स्वामी मुर्तीवर अभिषेक, श्री…

नैसर्गिक आपत्तीचा सजगतेने सामना करावा – निळकंठ बगळे

देवगड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न ; पोलीस पाटील सागर सुरक्षा वार्डन, सागरी सुरक्षा रक्षक दल सदस्यांना करण्यात आले मार्गदर्शन देवगड (प्रतिनिधी): पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती चा सामना करण्यासाठी सजग असणे गरजेचे आहे. वादळी वारा, पाऊस असताना जीवित अथवा वित्तहानी…

error: Content is protected !!