Category देवगड

देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाने प्रेरित होत भाजपाचे कमळ घेतले हाती देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या राष्ट्रवादीतच होत्या. आज त्यांनी…

देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक,…

युवासेना चषक भजन स्पर्धेत पावणाई प्रासादिक भजन मंडळ, कुणकेश्वर संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

खासदार विनायक राऊत यांनी केले युवासेना चषक भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवासेना कणकवली विधानसभेत राबविणार ” सेल्फी विथ मशाल ” हा नविन्यउपक्रम – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे…

देवगडात २९ रोजी रंगणार ‘युवासेना भजन स्पर्धा’

देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६३ वा वाढदिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त देवगड तालुका शिवसेना- युवासेनेतर्फे देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. देवगड तालुका ‘युवासेना भजन स्पर्धा…

देवगड उंडील फाटकवाडी येथील प्रकाश हरि फाटक बेपत्ता

सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास संपर्क साधण्याचे नातेवाईकांनी केले आवाहन देवगड (प्रतिनिधी) : प्रकाश हरि फाटक मु.पो.उंडील ( फाटकवाडी ) ता- देवगड येथून दि.०५.०७.२०२४ रोजी पासून हरवली आहे. तरी सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे…

शिक्षण ही एकांगी प्रक्रिया नाही, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या संघटीत सहकार्यातून शिक्षण प्रवाही राहते – मुख्याध्यापक सुनिल घस्ती

देवगड (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी निवड सभा देवगड येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा येथे प्रशालेच्या सभागृहात नुकतीच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीची पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी सभेमध्ये निवडण्यात आली. यावेळी मंचावर सभेचे अध्यक्ष व…

पडेल कॅन्टीन येथे दुकाने फोडून चोरी; विजयदुर्ग पोलीसांकडून तपास सुरु

देवगड (प्रतिनिधी) : पडेल कॅन्टीन येथे दुकाने फोडून चोरी करण्यात आली. ही घटना रात्री 1 वाजता घडली. पडेल कॅन्टीन येथील स्वप्नील कोकरे यांची बेकरी दुकान, सखाराम भाऊ येंडे यांचे बांगडी आणि जनरल स्टोअर्स, तसेच एक चहा चे दुकान फोडुन चोरी…

मुटाट (देवगड) येथे कृषिदूतांनी सांगीतले कृषी दिनाचे महत्व आणि हरित क्रांती चे प्रणेते जननायक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली

देवगड (प्रतिनिधी) : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषिदूतांनी ‘ग्रामीण जागृती कार्यक्रम कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्न’ या उपक्रमांतर्गत डॉ श्रीधर लेले हायस्कूल मुटाट (देवगड) येथील विद्यार्थ्यांना व गावातील शेतकऱ्यांना कृषिदूत आदित्य विरकर, धिरज…

गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे देवगड तालुक्यात सव्वालाखाची हानी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाडा-मूळबांध, मणचे, कातवण येथील घरांची पडझड होऊन १ लाख २९ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले. या घरांच्या छपरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. यामध्ये माधुरी महेंद्र मांजरेकर (वाडा मूळबांध) यांच्या घराच्या…

कुवळे रेंबवली सरपंच सुभाष कदम यांचा शैक्षणिक उपक्रम

विद्यार्थ्यांना केले मोफत वह्यावाटप देवगड (प्रतिनिधी) : कुवळे रेंबवली गावचे सरपंच सुभाष कदम यांनी सरस्वती विद्या मंदिर कुवळे नं 1 या प्राथमिक शाळेच्या पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मोफत वह्या वाटप केल्या. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल…

error: Content is protected !!