देवगड उंडील फाटकवाडी येथील प्रकाश हरि फाटक बेपत्ता

सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास संपर्क साधण्याचे नातेवाईकांनी केले आवाहन

देवगड (प्रतिनिधी) : प्रकाश हरि फाटक मु.पो.उंडील ( फाटकवाडी ) ता- देवगड येथून दि.०५.०७.२०२४ रोजी पासून हरवली आहे. तरी सदर व्यक्ती कोणास आढळून आल्यास पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक – 8767056871, 9405651392.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!