Category कोकण

देवगड तालुक्यात रविवारी दोन महिलांचे मृतदेह सापडले

बापर्डे येथील महिलेचा वहाळात सडलेल्या स्थितीत मृतदेह टेंबवली येथील महिलेचा मळई खाडीकिनारी मृतदेह देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात रविवार हा दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडवून देणारा ठरला.बापर्डे येथील बेपत्ता महिला प्रतिभा दुसरणकर(५५) हीचा मृतदेह तेथिलच डोकांबा वहाळात सडलेल्या स्थितीत…

कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर आजपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्या सकाळी ९ ते ९:३० वा. चहा व नाश्ता, सकाळी ९:३० ते ११.०० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना. सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी ११.०० ११.०५ वा. दीप प्रज्वलन, ११.०५ ते ११.१० वा. विभागीय…

अंजली मुतालिक सिंधुवैभव साहित्य समूह कणकवलीचा कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्काराने सन्मानित

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुवैभव साहित्य समुह , कणकवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा दुसरा कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार कवयित्री अंजली मुतालिक, कुडाळ यांना जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांच्या हस्ते सावंतवाडी येथे प्रदान करण्यात आला.…

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आले वृक्ष लागवड अभियान

१० हजार वृक्ष लागवडीचा टप्पा केला पार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानच्या वतीने १ जुलैपासून वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १० हजार वृक्ष लागवडीचा टप्पा पार करण्यात आला आहे. यावर्षी २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात…

राणे इफेक्ट…..तुतारी एक्सप्रेस ला नांदगाव मध्ये थांबा

केंद्रीयमंत्री राणेंनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर 24 तासांत निर्णय सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची काल दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबत सविस्तर चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर…

धामापूर सड्यावर आढळली कातळशिल्पे

धामापूरच्या पर्यटन वैशिष्ट्यात पडली भर चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे. मालवण…

कणकवलीत ५ ऑगस्ट रोजी संगीत भजन स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : भजनप्रेमी व कला संघ कणकवली यांच्यावतीने प. पू. श्री भालचंद्र महाराज मठ, कणकवली येथे ५ ऑगस्ट रोजी भव्य जिल्हास्तरीय स्पर्धकांची संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भजन प्रेमींना समाजप्रबोधनपर विषयावरील गजर आणि विविध अभंगांचा…

भगवंतगड किल्ल्यावरील सिध्देश्वर मंदिराच्या छपराची पडझड….!

ग्रामपंचायत सदस्य केदार(पप्पू)परुळेकर यांचे समाजभान आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील ऐतिहासिक भगवंत गडकिल्ल्यावरील सिध्देश मंदिराच्या छपराच्या भागाची काही दिवसापूर्वी वादळी वार्याने पडझड झाली.सदरचे वृत्त असे कि चिंदर गावातील दक्षिणेस असलेला व रमाई नदी तटी वसलेला ऐतिहासिकतेच्या पाऊल खूणा…

भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती, वर्दे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता

वर्दे फातरीचे गाळू रस्त्यासाठी, नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २ कोटी ३०लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात झालेल्या…

कणकवली आचरा मार्ग खड्डेमय

वाहनधारकांना खड्डे चुकवताना करावी लागते कसरत कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली – आचरा मार्गावर नेहमीच पावसाळ्यात खड्डे पडतात यंदाही कणकवली आचरा महामार्गावर जुन्या पोस्ट ऑफिस समोरील परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. आणि त्यामुळे वाहनधारकांना कसरत करून गाडी चालवावी लागते परिणामी अपघाताची…

error: Content is protected !!