Category कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ५ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 27 जुलै 2023 रोजी व्यवसायाचा टप्पा 5000 कोटींवर नेला आहे त्यामुळे ही जिल्हा बँक कोकण विभागात अव्वल ठरली आहे. तर गत आर्थिक वर्षात ठेवींचा दर 7.39 टक्के वाढल्याने ठेवींमध्ये सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्र…

विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या:- तहसीलदार आर.जे.पवार

कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर तळेरे (प्रतिनिधी ) : मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आणि स्पर्धा महत्वाच्या असतात,शिक्षकांनीही दररोज व्यायाम करायला हवा तरच आपण तंदृस्तीचे बीजे आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रुजवू शकतो असे प्रतिपादन कणकवली क्रीडा परिषदेचे अध्यक्ष…

” पहिली दहा वर्षे जबाबदारीने अभ्यास केलात तर पुढील ५० वर्षे सुखकर जीवन जगू शकता ” – उद्योजक दत्ता सामंत

वराडकर हायस्कूल कट्टा मध्ये बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचा शुभारंभ चौके दि. २५ ( अमोल गोसावी ) : वराडकर हायस्कूल कट्टामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच भवितव्य घडवण्यासाठीच संस्था एवढा पुढाकार घेऊन अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्याच धाडस करते आहे. या संस्थेतील शिक्षकांचा आत्मविश्वास पाहता…

रणजित देसाई यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत घेतली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट

नेरुर, सरंबळ मधील भूस्खलन व इतर समस्यांची माहिती देत उपाययोजनेची केली मागणी तात्काळ दखल घेत पालकमंत्र्यांचे प्रशासनास तातडीने कार्यवाहीचे दिले आदेश कुडाळ (अमोल गोसावी) : आज बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण , जिल्हाधिकारी के…

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिर संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न…

वन संवर्धन कायदा सुधारणा विधेयकाला

विरोध करण्याचे ‘घुंगुरकाठी’चे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वनसंपदा आणि पर्यावरणावर अत्यंत घातक परिणाम करणा-या प्रस्तावित ‘वन संवर्धन कायदा सुधारणा विधेयका’ला कडाडून विरोध करण्याचे आवाहन ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले आहे. आपला विरोध नोंदवण्यासाठी केंद्र सरकारला मोठ्या संख्येने…

वैभववाडी -उंबर्डे मार्गालगत सुकलेली व धोकादायक सुरुची झाडे तात्काळ हटवण्याबाबत ग्रामस्थांचे तहसीलदार यांना निवेदन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास सदर बाब आणून दिलेली असताना देखील विभागाने दुर्लक्ष केल्याची ग्रामस्थांची तक्रार वैभववाडी (प्रतिनिधी ) : वैभववाडी -उंबर्डे रस्त्यावर अनेक सुकलेली व रस्त्याच्या बाजूला झुकलेली झाडे धोकादायक पडण्याच्या स्थितीत आहेत. सदरची झाडे केव्हाही उन्मळून पडतील या स्थितीमध्ये…

अतिवृष्टीमुळे वडाचे झाड कोसळून नेरुर पोलिस पाटील यांचे नुकसान

कुडाळ (अमोल गोसावी) : गेले काही दिवस कोसळत असलेल्या अतिवृष्टीचा फटका नेरूर गावाला बसला असून कुडाळ तालुक्यातील नेरूर चे पोलिस पाटील श्री. गणपत मेस्त्री यांच्या घराजवळ असलेल्या वडाचे भले मोठे झाड कोसळून गणपत मेस्त्री यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…

खारेपाटण येथील डॉ.पद्मनाभ बालन यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण,शिवाजी पेठ गावचे रहिवासी असलेले व खारेपाटण दशक्रोशितील गोर – गरीब जनतेचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.पद्मनाभ माधवन बालन यांचे आज सोमवार दि.२४/७/२०२३ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.डॉ.बालन यांनी खारेपाटण गावात गेली…

कुंटणखाना चालवणाऱ्या संतोष लुडबे चा जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सवंतवाडी तालुक्यात आजगाव येथे अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर च्या नावाखाली कुंटणखाना चालविणाऱ्या संतोष लुडबे चा जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी आज फेटाळला. सरकार पक्षाच्या…

error: Content is protected !!