अतिवृष्टीमुळे वडाचे झाड कोसळून नेरुर पोलिस पाटील यांचे नुकसान

कुडाळ (अमोल गोसावी) : गेले काही दिवस कोसळत असलेल्या अतिवृष्टीचा फटका नेरूर गावाला बसला असून कुडाळ तालुक्यातील नेरूर चे पोलिस पाटील श्री. गणपत मेस्त्री यांच्या घराजवळ असलेल्या वडाचे भले मोठे झाड कोसळून गणपत मेस्त्री यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ८ नारळाची झाडे उध्वस्त झाली, सुपारीची १५ झाडे उध्वस्त झाली आणि बाजूला असलेल्या भात शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!