चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी ! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या
(ब्युरो न्यूज) : गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी.. कोकण रेल्वेच्या मार्गावर पश्चिम रेल्वेकडून 30 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. 14 ते 30 सप्टेंबरदरम्यान मुंबई सेंट्रल ते सावंतवाडीदरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. आठवड्यातून 6 दिवस या गाड्या…