खारेपाटण हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशालेकडून मोफत पाठ्यपुस्तके वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांचे शैशणिक टाळण्यासाठी नुकतीच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या शूभहस्ते देण्यात आली. शाळेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून…








