Category खारेपाटण

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या कॅशियर सौ दीपा रानडे यांचा सेवानिवृत्ती निमीत्त सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण या शाखेच्या कर्मचारी तथा कॅशियर कम क्लार्क सौ दीपा उर्फ संजीवनी संतोष रानडे या दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी बँकिंग सेवेतून सेवानिवृत्त होत असल्या कारणाने नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार…

तळेरे प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धाना शिडवणे येथे प्रारंभ

“महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो….” – रवींद्र उर्फ बाळा जठार खारेपाटण (प्रतिनिधी) : “जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त…

आंब्यावरील फळमाशीचे नियंत्रणाकरिता फेरोमोन सापळे आणि लुर्स करिता अनुदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी तोक्ते चक्रीवादळ झाल्यापासून आंबा बागेत फळमाशीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे.आंबा फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंब्याची प्रत घसरली असून विक्री व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन आंबा बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान…

निराधार जखमी जीवन जगत असलेल्या जिग्नेश ला जीवन आनंद संस्थेने दिला आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : ठाणे कोर्ट नाका फुटपाथवर गेल्या एक महिन्यापासून जखमी अवस्थेत निराधार जीवन जगत असलेल्या जिग्नेश वय – ५५ या व्यतीला निराधार व्यक्तीसाठी काम करनाऱ्या जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन नुकतेच त्याला समर्थ आश्रम विरार येथे दाखल करून…

जीवन आनंद संस्था आणि सर्व्हिस सिव्हिल इंटरनँशनल संघटनेची विरार स्टेशनवर स्वच्छता मोहिम संपन्न

एससिआय संघटनेचे स्वयंसेवक आणि समर्थ आश्रमातील बांधवांचा मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्थेच्या पुढाकारातून आणि सर्व्हिस सिव्हिल इंटरनँशनल (SCI) संघटना स्वयंसेवकांच्या सक्रीय सहभागातून नुकतीच विरार रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहिम संपन्न झाली.या मोहिमेच्या सुरूवातीला राष्ट्रध्वज तिरंगी झेंड्याला सलामी देवून…

खारेपाटण केंद स्तरीय बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या खारेपाटण केंद्र स्तरीय बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करीत बेस्ट चॅम्पियन शिप स्कूल सन्मान प्राप्त केला.…

खारेपाटण केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नडगिवे जि.प.शाळा नं.१ येथे संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेला बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव नुकताच जि.प.शाळा नडगिवे नं.१ येथे नडगिवे गावच्या सरपंच माधवी मण्यार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नडगिवे ग्रा.पं.उपसरपंच भूषण कांबळे,…

खारेपाटन – भुईबावडा बसच्या अनियमित फेरीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

वारंवार निवेदने देऊनही एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण एस टी बस स्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या खारेपाटन भुईबावडा या बसच्या अनियमितपणामुळे खारेपाटण येथे शिक्षणासाठी येणार्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी…

स्मिता वसंत नाईक या निराधार महिलेस संविता आश्रमचा आधार

बांदा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आश्रमात केले दाखल खारेपाटण (प्रतिनिधी) : बांदा ता. सावंतवाडी येथे निराधार अवस्थेत फिरत असलेल्या स्मिता वसंत नाईक वय वर्षेः३० या महिलेला बांदा पोलिसांनी नुकतेच पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले आहे. या महिलेच्या गावाची चौकशी केली असता…

‘ई’ विभागाच्या माध्यमातून महापरिवर्तनदिनी मोफत अल्पोपहार ..

खारेपाटण (प्रतिनिधी) : आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ई’ विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना ३५ हजार कांदे पोहे प्लेट अन् ५ हजार पार्ले जी बिस्कीटांचे…

error: Content is protected !!