Category खारेपाटण

कणकवली न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली न्यायालयात नुकतेच राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घघाटन कणकवली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायधीश (क.स्तर ) कणकवली चे प्रमुख टी एच शेख व सहदिवाणी न्यायधीश (क.स्तर) एम बी…

शर्मिला नारायण तिरोडकर या ६५ वर्षिय निराधार महिलेचे संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : मु.पो.डिंगणे (गावडणवाडी) ता.सावंतवाडी येथून शर्मिला नारायण तिरोडकर वय वर्षेः ६५ या निराधार व बेघर महिलेला बांदा पोलिस स्टेशनच्या माध्यमातून दि.१६ नोव्हेंबर,२३ रोजी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल करण्यात आले होते. शर्मिला तिरोडकर या डिंगणे येथे निराधार स्थीतीत राहत…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणमध्ये महापरिनिर्वाण दिन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये 6 डिसेंबर 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणमध्ये अंमली पदार्थ विरोधी जाणीव जागृती शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये अंमली पदार्थ विरोधी जाणीव जागृती शिबिर नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्त्या म्हणून आरोग्य सहायिका श्रीमती…

खारेपाटण येथे 67 वा महापरिनिर्वाण दिन संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विषमतेकडून समानतेकडे नेणारी – सचिन कोर्लेकर खारेपाटण (प्रतिनिधी): ” या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नंतर सुद्धा येथील वर्णव्यवस्थेच्या जातीयतेत अनेक वर्ष खितपत पडलेल्या शोषित पीडित वंचित बहुजन वर्गाला गुलामगिरीतून मुक्त करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा ही…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन

बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण च्या वतीने महामानवाला अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव,बोधीसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण,(रजी.)मुंबई. ग्रामिण या १२ गाव संघटनेच्या वतीने…

मालवण मसूरे येथील निराधार व्यक्ति बागवे यांना सविता आश्रम ने दिला आधार

खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यातील मसूरे या गावातील 55 वर्षीय निराधार गृहस्थ बागवे आपल्या वडिलोपार्जित घरात एकटेच राहत होते.मात्र त्यांच्या पायाला मोठी जखम होऊन त्यामध्ये किडे पडले होते.ही माहिती सविता आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांना समाजातच त्यांनी…

खारेपाटण पंचशील नगर येथे भारतीय संविधान दिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी): भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी येथील पंचशील नगर येथे बुद्धविहारात धम्म वर्गाच्या वतीने नुकताच भारतीय संविधान दिन आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचशील नगर खारेपाटण येथील रहिवासी व…

नडगिवे गावचे माजी सरपंच गजानन सावंत यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावचे सुपुत्र तथा गावचे माजी सरपंच गजानन तुकाराम सावंत यांचे आज शनिवार दी. १८/११/२०२३ रोजी स.११.०० वाजता मुंबई नायर हॉस्पिटमध्ये अल्पशा आजाराने वयाच्या ६८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी खारेपाटण…

खारेपाटण मधील प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लावणार- आमदार रवींद्र फाटक

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेपर्यंत पोहचविण्या बरोबरच खारेपाटण मधील विकासकामाचे असणारे प्रमुख प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात…

error: Content is protected !!