खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत किशोर वयीन मुलीसाठी मार्गदर्शन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे नुकतेच या शाळेतील किशोरवयीन मुलीसाठी तज्ञ महिला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक कार्यशाळा घेण्यात आली. या आरोग्य मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घघाटन खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते…








