Category खारेपाटण

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत खारेपाटण हायकुल व ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये घवघवीत यश…

आनंदवन मित्र मंडळ मुंबई या संस्थेचा एक अभिनव व स्तुत्य उपक्रम

वंचितासाठी कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थानी व दिव्यांगांनी निर्मिलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे मालाडमधे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : आनंदवन मित्र मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने वंचितांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दिव्यांगानी निर्मिलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन मालाड मधील ठाणेकर…

खारेपाटण पंचशील नगर येथे १०वी/१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे सभासद दिवंगत प्रशांत यशवंत पाटणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खारेपाटण पंचशील नगर व सम्यक नगर येथील बौद्ध समाजातील १०वी /१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ…

चिंचवली गुरववाडी येथील सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : भाजपा आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या स्थानिक विकास निधी मधून मंजूर झालेल्या चिंचवली गुरववाडी येथील सभागृहाचा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी माजी वित्त व बांधकाम…

खारेपाटण रामेश्वर नगर सखी महिला मंडळ फुगडी संघाचे विविध स्पर्धात यश

तालुका -राज्यस्तरीय फुगडी स्पर्धेत सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील रामेश्वर नगर येथील सखी महिला मंडळाने गावामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात नेहमी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या पारंपरिक फुगडी या लोककला खेळाचे जतन करून त्याचे अनेक ठिकानी सार्वजनिक कार्यक्रमात सादरीकरण…

गोव्यातील तीन निराधार बांधवांना मिळाला संविता आश्रमचा आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब आणि त्यांच्या सहकारींनी गोव्यातील वास्को पोलिस स्टेशनच्या माध्यमातून नुकतेच तीन निराधार व्यक्तींना आधार व सुरक्षेसाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले.आपल्या माणसांच्या समाजात मानवाने स्वतःच्या बुध्दीच्या जीवावर अगदी प्राचिन काळापासून गुहेतल्या…

खारेपाटण येथील सार्वजनिक नवरात्रोत्सवाची देवीच्या विसर्जन मिरवणुकीने सांगता

झुंजार मित्र मंडळ खारेपाटणने गेले नऊ दिवस साजरे केले विविध कार्यक्रम खारेपाटण (प्रतिनिधी ) : खारेपाटण येथील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव उस्तवाची बुधवारी २५ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी देवीच्या विसर्जन मिरवणुकीने व ढोल…

खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील ब्राम्हणदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन

खारेपाटण (प्रतिनिधी): भाजपा आमदार नितेशजी राणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन शुभारंभ आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते श्री संदेश…

बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेच्या अध्यक्षपदी श्री चंद्रकांत कांबळे तर सचिव पदी श्री सचिन कोर्लेकर यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण (रजि.)मुंबई या १२ गाव संघटनेच्या ग्रामीण शाखेच्या धार्मिक तथा सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पांडुरंग कांबळे तर संघटनेच्या सचिव पदी सचिन कृष्णा कोर्लेकर यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व…

खारेपाटण पंचशील नगर येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दीन उत्साहात साजरा

जगाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरच – किशोर मर्ढेकर खारेपाटण (प्रतिनिधी): “सम्राट राजा अशोक याने देखील तथागत यांना शरण येऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.आज जगातील भयानक विध्वंस अशी युद्धजण्य निर्माण झालेली परिस्थिती पाहता.जगाला पुन्हा एकदा युध्दाची नाही तर जगाला…

error: Content is protected !!