समाजात गरजेच्या विषयावर भान ठेवून कार्य करणे आणि नियमांचे पालन करण्यातच खरी देश सेवा आहे – अँड.सर्वज्ञ पाटिल
जीवन आनंद संस्थेच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आश्रमांत स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा खारेपाटण (प्रतिनिधी) : देशासाठी सीमेवर लढणे किवा शहिद होणे म्हणजे देशसेवा आहे. पण प्रत्येकाने त्यासाठी सीमेवर जायची गरज नाही. समाजातील कुठल्याही विषयावर सामाजिक भान ठेवून त्यावर कामकाज करणे.उदा. प्लास्टिक…