चर्मकार समाजाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय वधु – वर मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर, कळंबा येथे दि २९ डिसेंबर २०२४ रोजी मेळाव्याचे उद्घघाटन खारेपाटण (प्रतिनिधी) : संत रोहिदास अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने चर्मकार समाजाचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा भव्य राज्यस्तरीय वधु – वर पालक परिचय मेळावा रविवार…








