Category आचरा

पळसंब येथील रेश्मा गोलतकर यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील रहिवासी कु रेश्मा दत्तात्रय गोलतकर यांचे शनिवार 13 जुलै रोजी मुंबई येथे रुग्णालयात उपचार चालू असताना दुःखद निधन झाले. त्या 47 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, काका, काकी, भाऊ, वहिणी, बहिण असा…

शिडवणे नं. 1 शाळेची बांधावरची शाळा उत्साहात….!

ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ यांच्या शेतात लावणी प्रात्यक्षिक आचरा (प्रतिनिधी) : ‘बांधावरची शाळा’ हा जिल्हा परिषदेचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा शिडवणे नं.1 प्रतिवर्षी नियोजनबद्ध पद्धतीने राबवित असते. यावर्षी मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक प्रवीण कुबल यांच्या मार्गदर्शना खाली शिडवणे ग्रामपंचायत सदस्य…

स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिन

तळेरे येथे श्रध्दांजली व वृक्षारोपण करुन साजरा आचरा (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध गझलकार, जेष्ठ कवी, पत्रकार, आनंदयात्री स्व.मधुसूदन नानिवडेकर यांचा काल ११ जुलै रोजी तिसरा “मधु स्मृती दिन” तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार, संवाद परिवार आणि निसर्ग मित्र परिवार या तिन्ही…

स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आज तळेरे येथे श्रध्दांजली व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : आनंदयात्री ज्यांच्या गालावरती सुंदर हास्याची खळी उमटायची. स्वतः हसायचे आणि रसिकांना देखील खळखळून हसायला भाग पाडायचे असे जेष्ठ कवी, सुप्रसिद्ध गझलकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांचा आज तिसरा स्मृती दिन. तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार, संवाद परिवार आणि निसर्ग…

चिंदर भटवाडी तलाठी सजा “कोतवाल” कायम स्वरूपी मिळावा

नियुक्ती होऊन सहा महिने झाले तरी कोतवाल कामावर हजर नाही ग्रामसभेत ग्रामस्थांची नाराजी सर्वांनुंमते ठराव रजेवर असलेल्या कोतवालाची नियुक्त रद्द करून गावातील स्थानिकांन मधून कोतवाल नियुक्त करावा आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी सजा कोतवाल पदाची नियुक्ती होऊनही गेले…

मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी आचरा येथील सुनील खरात तर सचिव पदी जितेंद्र भगत, चौके यांची…

चिंदर ग्रामपंचायत मध्ये “माझी लाडकी बहीण” योजना मोफत नोंदणी शिबीर संपन्न !

गावातील पात्र लाभार्थी महिलेलानां लाभ देण्यासाठी प्रत्येक महसूल गावात मोफत शिबीराचे आयोजन-उपसरपंच दिपक सुर्वे आचरा (प्रतिनिधी) : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत. या…

चिंदर सडेवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा !

राज्य शासनाची आनंददायी शनिवार संकल्पना आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीतील विद्यार्थ्यांनी बांधावरची शाळा हा उपक्रम शनिवारी आज राणेवाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. प्रशालेतील बहुतांश मुले ही शेतकरी कुटुंबातीलच आहेत. मात्र शाळेतील सर्व विध्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित…

श्री रामेश्वर वि.का.स सोसायटी चिंदरचे सेल्समन विलास उर्फ बाबा हडपी यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली चिंदरचे सेल्समन, चिंदर ग्रामपंचायत माजी सदस्य विलास उर्फ बाबा हडपी यांचे आज सकाळी रहात्या घरी दुःखद निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. काही दिवसापासून ते आजारी होते. श्री रामेश्वर…

चिंदर ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव मालवण तालुक्यात सलग तिसऱ्या वर्षी अव्वल…!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक दिगंबर महादेव जाधव यांनी सन 2023 / 2024 या वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये 4049 एवढ्या मनुष्यदिनाची निर्मिती करुन उल्लेखनीय कामगिरी करत मालवण तालुक्यात सलग तिसऱ्या वर्षी…

error: Content is protected !!