आचरा (प्रतिनिधी) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जनता विद्यालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 या वेळेत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले आहे.