Category आचरा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सन्मान पंधरवडा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा युवासेने तर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पंधरावडा आयोजित करण्यात येणार आहे. युवासेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त या ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ…

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी दहावीचा निकाल शंभर टक्के !

कु. युवराज साळकर प्रथम, मंथन नाईक द्वितीय तर वैष्णवी सावंत तृतीय उज्ज्वल यशाची परंपरा कायम आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 चा निकाल 100% लागला असून कु. युवराज रमेश साळकर याने 83.00%…

एस .बी .राणे हायस्कूल नारिंग्रे प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के

कु. मृण्मयी भावे प्रथम, कु. सुरभी बापट द्वितीय तर कु. वरून राणे तृतीय आचरा (विवेक परब) : देवगड तालुक्यातील एस .बी .राणे हायस्कूल नारिंग्रे या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून कु. मृण्मयी राजकुमार भावे हिने 93.80% मिळून…

आर ए यादव हायस्कुल आडवली दहावी परीक्षेत सावित्रीच्या लेकी टॉपर !

सलग आठ वर्षे 100% यशाची परंपरा कायम आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील आर ए यादव हायस्कुल आडवलीचा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल 100% लागला असून कु. सोनम संदिप घाडीगावकर 500 पैकी 426 गुण 85.20% गुण…

जनता विद्या मंदिर त्रिंबक दहावी परीक्षेत शंभर नंबरी यश….!

स्वराली गायकवाड प्रथम, प्रथमेश पुजारे द्वितीय तर हर्ष घाडीगांवकर तृतीय सलग पाचव्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम आचरा (विवेक परब) : जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कुलचा इयत्ता दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी 100% लागला आहे. मार्च 2024 रोजी झालेल्या परीक्षेत…

आचरा तिठा येथे कायम स्वरूपी वाहतूक पोलिस आवश्यक! जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांची मागणी…!

राज्याचे गृहमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, आचरा पोलीस स्टेशन यांना ऑनलाईन पत्र आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील आचरा तिठा परिसर नेहमी गजबजलेला असतो. सध्या पर्यटन हंगाम सुरु असून या भागात रहदारीचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे बेदरकार पणे वाहने चालवणे, अल्पवयीन…

चिंदर येथील सर्पमित्र राजू पडवळ यांनी तीन फुटी कोब्रा मादी जातीच्या सापाला दिले जीवदान….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावठणवाडी मठ येथील सुरेंद्र उर्फ बाबू परब यांच्या घरी कोब्रा जातीचा साप आल्याची खबर चिंदर बाजार येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र राजू पडवळ यांना समजताच तात्काळ धाव घेत. कोब्रा मादी जातीच्या 3 फूट लांब सापाला पकडून कुडोपी राई…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा एच. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश !

कला विभागाचा 97.67 तर वाणिज्य विभागाचा 98.91टक्के निकाल आचरा (विवेक परब) : धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराचा बारावीच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत. कला विभागात प्रविष्ट 43 विद्यार्थ्यांन पैकी 42 विद्यार्थी…

भगवंतगड फाटा – चिंदर काजरादेव रस्ता खड्डेमय !

शेकडो वाहनांची अहोरात्र वाहतूक: अपघाताची भीती लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? आचरा (विवेक परब) : आचरा मालवण रस्त्यावरील आचरा भगवंतगड फाटा (शिक्षक कॉलनी) ते चिंदर काजरा देव मार्ग पूर्णतः खड्डेमय बनला आहे. सुमारे दोन ते तीन कि. मी रस्त्याची अक्षरश: चाळण…

चिंदर सडेवाडी येथील नृत्य स्पर्धेत घन: शाम सोनावणे, महेश मेस्त्री प्रथम….!

आचरा (प्रतिनिधी) : श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ चिंदर सडेवाडी आयोजित भव्य खुली ऐकेरी नृत्य स्पर्धा, चिंदर सडेवाडी ब्राह्मणदेव रंगमंच्यावर नुकतीच पार पडली. या स्पर्धेत घन:शाम सोनावणे व महेश मेस्त्री यांनी प्रथम, नेहा जाधव आणि पूर्वा मेस्त्री यांनी द्वितीय तर स्वरांगी…

error: Content is protected !!