आचरा ग्रा.पं.वर एकहाती भाजपाची सत्ता ; आमदार वैभव नाईक यांना धक्का

आचरा (प्रतिनिधी): जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली दत्ता सामंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उबाठा आमदार वैभव नाईक यांना धक्का दिला असून सरपंच पदासह भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. मालवण तालुक्यातील सर्वात मोठी…








