पळसंब येथील जयंती देवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन….!

श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांचे आयोजन महिला व मुलांसाठी नऊ दिवस मनोरंजनात्मक खेळाची मेजवानी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त जयंतीदेवी मंदिरात रवळनाथ पंचायतन देवस्थान व श्री जयंतीदेवी सांस्कृतिक…








