Category आचरा

परिस्थितीशी लढता लढता निसर्ग कोपला

त्रिंबक येथील तारामती गावडे यांचे वादळी वाऱ्याने घराचे छप्पर उडाले शिवसेना आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांचे शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या तुफानी वादळी वाऱ्याने पळसंब व त्रिंबक मध्ये मोठया प्रमाणात…

चिंदर येथील उर्मिला गोगटे यांचे निधन !

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी येथील रहिवासी उर्मिला सीताराम गोगटे यांचे सोमवार दि. 22 जुलै रोजी रहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चता दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आई…

चिंदर मध्ये पावसाने पडझड होऊन सुमारे दिड लाखाच्यावर नुकसान !

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस सुरु असलेल्या ढग फुटी सदृश पाऊस व वादळी वाऱ्याने ठिक ठिकाणी मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. चिंदर गावातही सुमारे, 1 लाख 60 हजाराचे नुकसान झाले असल्याचे प्रशासनाला प्रथम दर्शन दिसून आले आहे.…

रेल्वेत नोकरी लावतो सांगून फसवणूक

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील दोघांकडून रोख रक्कम घेत रेल्वेत नोकरीस लावतो सांगून बनावट पत्र देत फसवणूक करणाऱ्या कणकवली सिद्धार्थनगर नागवे रोड येथील रत्नू उर्फ रतन विष्णू कांबळे (४६) याला आचरा पोलिसांनी कणकवली येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्यावर…

चिंदर गावातील जि. प. शाळानं मध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या वह्या वाटप !

आचरा (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या वह्यानचे आज चिंदर गावातील जि.प. शाळा चिंदर नं 1, शाळा चिंदर बाजार, जि. प. शाळा अपराजवाडी, पडेकाप शाळा, जि.प. शाळा कुंभारवाडी, भटवाडी शाळा, चिंदर सडेवाडी…

श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंबचा स्तुत्य उपक्रम…..!

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा जीवन विद्या मिशन तर्फे श्री. सद्गुरू वामनराव पै हरिपाठ (मालवण) आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त येथे पळसंब जयंती देवी…

आषाढी एकादशी निमित्त चिंदर कुंभारवाडी शाळेत रंगला बालकांचा दिंडी सोहळा

आचरा (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी शाळेच्या चिमुकल्यांची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम पालखी दिंडीचे स्वागत व पूजन समिक्षा चिंदरकर व सौ. सानिका चिंदरकर यांनी केले. यावेळी उपस्थित रुक्मिणी रूपातील विद्यार्थीनी गार्गी हिने…

गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांने तांदळाच्या दाण्यावरती साकारले विठ्ठलाचे रुप

आचरा (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार म्हणून सर्वत्र नावारूपाला आलेला अक्षय मेस्त्री याने आषाढी एकादशीचे औचित्य साधून तांदळाच्या दाण्यावरती विठूरायाचे सावळे रूप साकारले आहे. त्यांच्या या सुंदर कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. युवा चित्रकार अक्षय मेस्त्री…

विठ्ठल रखुमाई मंदिर पळसंब येथे आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम !

मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी – आत्मज मोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईची प्रशासकीय महापूजा आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव बुधवार 17 जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.…

आचरा पारवाडी अशोक श्रीधर मुळ्ये यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : आचरे पारवाडी येथील रहिवासी प्रसिद्ध मुळ्ये ब्रदर्स रसवंतीचे संचालक अशोक मुळ्ये यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. आचरे पारवाडी सांस्कृतिक मंडळ, दींडी मंडळ, ब्राह्मणदेव सांस्कृतिक मंडळ आदीचे ते सक्रीय आणि महत्वाचे घटक होते. त्यांच्या…

error: Content is protected !!