किल्ले देवगड स्वच्छता मोहीम फत्ते; २८ दुर्गमावळ्यांचा समावेश

गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या स्तुत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने किल्ले देवगड या किल्ल्यावरती दि.२३ मार्च रविवार या दिवशी स्वच्छता मोहीम फत्ते करण्यात आली. या मोहीमेची सुरवात महादरवाजा…








