Category चौके

पेंडुरच्या ७७ विद्यार्थ्यांना मिळाला नवीन गणवेश

माजी विद्यार्थ्यांसह दानशूर व्यक्तींचे दातृत्व चौके (अमोल गोसावी) : ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी मालवण तालुक्यातील पेंडुर माध्यमिक शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले. याला माजी विद्यार्थी, शिक्षकांचे नातेवाईक, दानशूर व्यक्ती, चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.…

महसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत मालवण तालुक्यात कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत 1ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधी मध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मालवण तालुक्यात ठिकठिकाणी कृषी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे दरम्यान सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी…

कांदळगाव येथे जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ खवले मांजराला जीवदान

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे आज सकाळी एक खवले मांजर कुंपणाला लावलेल्या जाळ्यात अडकल्याची माहिती स्वप्निल गोसावी यांनी मालवण वन परिमंडळाचे अधिकारी श्रीकृष्ण परीट यांना दिली. सदर खवले मांजर संतोष पारकर हे गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या…

चौके सम्यक नगर येथे वर्षावास प्रबोधन कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : जगातील दुःख दूर करण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपल्या राजवैभवाचा आणि संसाराचा त्याग केला आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर तृष्णा हेच दुःखाचे कारण आहे हा सिध्दांत मांडला. जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे तो म्हणजे…

आभाळमाया ग्रुपचे पुन्हा एकदा दातृत्व; कॅन्सरग्रस्त रुग्णाला केली ५०,०००/- रुपयांची आर्थिक मदत.

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील नांदोस गावातील रावजी चव्हाण या कॅन्सरग्रस्त रुग्णाची उपचारासाठी मदतीसाठीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या पोस्टचा संदर्भ घेऊन पूर्णतः निर्व्यसनी आणि एक सज्जन गृहस्थ असलेले कॅन्सर या दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडल्याची पूर्ण…

मालवण येथे अधिवक्ता अभ्यासवर्ग संपन्न ; नवीन लागू होणाऱ्या फौजदारी कायद्याची ओळख व मार्गदर्शन

चौके ( अमोल गोसावी ) : अधिवक्ता परिषद सिंधुदुर्ग जिल्हा व अधिवक्ता परिषद मालवण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी समर्थ मंगल कार्यालय कोळंब, तालुका मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिवक्ता यांच्यासाठी नवीन लागू झालेल्या सुधारीत कायद्यातील…

काळसेतील पूरग्रस्त तसेच वादळात घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत

चौके ( अमोल गोसावी ) : भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज काळसे गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ८ व ९ जुलै रोजी आलेल्या पुरात पॉवर टिलर पाण्यात बुडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व वादळी…

काळसे वादळातील नुकसानग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार वैभव नाईक

जितेंद्र प्रताप बागवे आणि ज्योती सुधाकर कदम यांना दिली तातडीची आर्थिक मदत आणि ताडपत्री चौके (अमोल गोसावी) : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काळसे गावातील नुकसानग्रस्त नागरीकांच्या मदतीला आमदार वैभव नाईक धावून आले असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत काळसे ग्रामपंचायती नजीक…

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा काळसे गावाला तडाखा

ग्रामपंचायत इमारतीसह अनेक घरांवर झाडे पडुन, लाखोंची हानी; वीज वितरणचेही नुकसान चौके (अमोल गोसावी) : सोमवार दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी आणि मंगळवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी आलेल्या चक्रीवादळ सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोरदार फटका मालवण तालुक्यातील काळसे…

विजया परशुराम गावडे यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : चौके वावळ्याचे भरड येथील माजी सैनिक परशुराम उर्फ तातू गावडे यांच्या पत्नी विजया यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,चार मुली,सून,जावई, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. विजया या चौके येथील…

error: Content is protected !!