काळसे येथे महिलांसाठी मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण

समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गचा उपक्रम चौके (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण तालुक्यातील काळसे येथे महिलांसाठी मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण म्हणजेच टेलरींग कोर्स सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ काळसे माळकेवाडी येथील संगितकार कै. वसंतराव गोसावी सभागृह येथे…








