Category फोंडाघाट

तब्बल 38 लाख 67 हजारांची बेहिशोबी रोकड जप्त

पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, सागर देवार्डेकर यांची फोंडाघाट चेकपोस्टवर कारवाई फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट चेकपोस्ट येथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार (mh 09 fb 4078) मध्ये तब्बल 38 लाख 67 हजार 900…

मराठे कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांचे लोरे नं १ येथे विविध प्रात्यक्षिक व उपक्रम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट कृषीदुतांनी ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजना 2024-25 अंतर्गत लोरे नं १ गावामध्ये विविध प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कृषीदुतांनी या गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण, शेततळे, उंदीर नियंत्रण पद्धती, बीज…

घोणसरी मध्ये कृषी कन्यामार्फत जनावरांच्या लसीकरणाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी कन्या यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत घोणसरी येथे जनावरांचे लसीकरण शिबीर आयोजित केले होते…

फोंडाघाट बाजारपेठेतील हनुमान हॉटेलचे मालक अशोक तथा बाळा भोगले यांचे निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील पारंपरिक वारसा लाभलेले जुने-सुपरिचित हनुमान हॉटेलचे मालक अशोक तथा बाळा विष्णू भोगले (७२ वर्षे ) यांचे कणकवली येथील खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्री दहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक दुःखद निधन झाले. मनमिळावू -ग्राहकाभिमुख आणि मिश्किल…

वस्तू व सेवा कर विभाग – ओरस यांच्यावतीने पर्यावरण दिन साजरा ! ग्रामपंचायत पडवे हद्दीत वृक्षारोपण

प्रत्येकाने एक तरी झाड लावून जोपासावे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा – डॉ .अभिजीत पोरे फोंडाघाट (प्रतिनिधी) : वस्तू व सेवा कर विभाग – ओरस यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत, पडवे हद्दीतील मोकळ्या जागी आणि रस्त्याच्या कडेला पर्यावरण पूरक झाडांची रोपे…

आज फोंडाघाट प्रा.आ.केंद्रातील अत्यावश्यक गरज पूर्णत्वास-संजना आग्रे

विजय घरत यांचे प्रीमियर ट्रस्ट कडून फोंडाघाट प्रा.आ.केंद्रास अत्याधुनिक शेवपेटी प्रदान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट प्रा. आ.केंद्रास कोकण विकास आघाडी उपाध्यक्ष आणि भाजपा ओबीसी मोर्चा मुंबईचे सचिव विजय घरत यांनी आपल्या प्रीमियर ट्रस्ट तर्फे अत्याधुनिक-वातानुकूलित शवपेटी प्रदान केली. यावेळी…

फोंडाघाट मध्ये पावसाच्या जोरदार बॅटिंगला सुरुवात !

सोमवार आठवडी बाजार असल्याने ग्राहक व्यापाऱ्यांची तारांबळ पहिल्याच पावसात बांधकाम विभागाच्या एक कोटी सत्तर लाख रस्ता रुंदीकरण कामाचे पितळ उघडे ! वातावरणात गारवा ! शेतकरी सुखावले फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले तीन-चार दिवस सूर्य आग ओकत असल्याने सुमारे 42 डिग्री सेंटीग्रेड…

पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील फोंडाघाट एसटी स्टँड आदर्श बस स्थानक होण्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित ! – क्षमा नाडकर्णी

७६ वा एसटी महामंडळाचा वर्धापन दिन फोंडाघाट स्थानकामध्ये अधिकारी- प्रवासी यांचे कडून उत्साहात साजरा फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट स्थानकाला ऐतिहासिक वारसा आहे. शिवाय ते पर्यटन जिल्हा आणि घाटमाथा यांच्या प्रवेशद्वारावरील महत्त्वाचे दुवा-स्थानक आहे. सध्या इतर घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने,…

फोंडाघाट श्री देव राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन १ जून रोजी ! विविध कार्यक्रमांचे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे, फोंडाघाट बाजारपेठेचे आराध्य श्री देव राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन, शनिवार तारीख १ जून २४ रोजी विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे. बालगोपाळ मंडळातर्फे सकाळी दहा वाजता अकरा “श्रीसत्यनारायण महापूजेचे”आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी सकाळी नऊ वाजता लघुरुद्र,…

व्यापारी आणि वाहन चालक यांनी इ- वे बिल्स आणि वस्तू सेवा कर बाबत सजग राहावे आणि कारवाई टाळावी – उपायुक्त अभिजीत पोरे.

फोंडाघाट घाटपायथ्याशी वाहन चालकांची वस्तु सेवा कर आणि ई- वे बील्स तपासणी मोहिमेचा धडाका फोंडाघाट (प्रतिनिधी) : घाट माथ्यावरून ट्रान्सपोर्ट ट्रक- वाहनातून येणाऱ्या मालाचे ई -वे बिल्स आणि वस्तू सेवा कराची तपासणी मोहीम, अचानक घाट पायथ्याशी आज सकाळी सहा वाजल्यापासून…

error: Content is protected !!