Category फोंडाघाट

फोंडाघाट श्रीमाऊली देवस्थानचे दोन मानकरी मोहरे हरपले

श्रीधर लाड व हर्षद लाड यांचे दुःखद निधन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट माऊली देवस्थानचे मानकरी कुटुंबातील, श्रीधर भिकाजी लाड (८०वर्षे ) यांचे वार्धक्यातील आजारपणामुळे, तर हर्षद देऊ लाड ( ५८ वर्षे ) यांचे अल्प आजारपणात दुःखद निधन झाले. श्रीधर…

6 लाखाची विनपरवाना सिगारेट जप्त

फोंडाघाट चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकाचा कारवाई फोंडाघाट (प्रतिनिधी) : आचारसंहिता काळात अशोका ट्रॅव्हल्स च्या खाजगी लक्झरीमधून होत असलेली विनापरवाना सिगरेट वाहतूक फोंडाघाट चेक पोस्टवरील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू…

नवरात्री नऊ रुपे तुझी,सर्व मंगल मांगल्ये ssअंबे s उदे sss —च्या जयघोषात देवी दुर्गामातेला साश्रूपूर्ण निरोप !

नवदुर्गा युवा मंडळ, नवीन कुर्ली येथील नवरात्रोत्सवाची यशस्वी सांगता ! उगवाई घाटावर दुर्गा मातेचे ढोल- ताशाच्या गजरात, मिरवणुकीने जल्लोषात विसर्जन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदाना वर ” नवदुर्गा युवा मंडळ ” आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सांगता,…

आचारसंहिता लागण्यापूर्वी, पीक विम्याची नुकसान भरपाई त्वरित जमा करा ! आंबा- काजू बागायतदारांचा अंतिम इशारा

अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार ! चार महिने उलटूनही, पीक विम्याची रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ फोंडाघाट (प्रतिनिधी) : “नेहमीच येतो मग पावसाळा ss” याप्रमाणे दरवर्षी, बागायतदारांनी विमा नुकसान भरपाई चार महिने उलटून सुद्धा, न मिळाल्याचा टाहो फोडायचा ? आणि…

नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात पेठेला सोनेरी लाल गोंड्यांचा साज !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेत लाल- पिवळ्या- सोनेरी गोंड्यांचे स्टॉल जागोजागी आहेत. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या उत्तरार्धात आणि दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेला सोनेरी साज चढला आहे.गोंडे फुलाला दसऱ्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व असल्याने, किमान रुपये 200 ते 250 किलोने विक्री होणाऱ्या गोंड्याचे खरेदीला ग्राहकांचा…

फोंडाघाटचे संजय सावंत-पटेल यांना देवाज्ञा !

शिवसेना नेते संदेश पटेल यांना भातृशोक ! मित्रांचा मदतनीस आणि हरहुन्नरी खेळाडू हरपला ! मित्र परिवाराची श्रद्धांजली फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील नागरीक संजय पांडुरंग सावंत – पटेल (६१ वर्षे) यांचे मंगळवारी दुपारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेले काही…

रक्तदान शिबीरासारखे सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद- डॉ. पल्लवी सुरवसे फोंडाघाट (प्रतिनिधी) : सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये गरबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमासोबत रक्तदान शिबीरासारखे सामाजिक उपक्रम राबवुन नवदुर्गा युवा मंडळ समाज सेवेचा आदर्श निर्माण करीत हे निश्चितचं कौतुकास्पद आहे असे गौरवोद्वार जिल्हा रक्तपेढी विभाग…

वन्यजीव सप्ताहनिमित्त फोंडा वनपरिमंडळच्या वतीने स्वच्छता मोहीम

फोंडाघाट पर्यटन स्थळ परिसर करण्यात आला चकाचक फोंडाघाट (प्रतिनिधी) : वन्यजीव सप्ताहनिमित्त वन परिमंडळ फोंडा व सर्प इंडिया चे सदस्य ,निसर्ग मित्र यांच्या संयुक्त सहभागाने फोंडाघाट परिसरातील पर्यटन क्षेत्र ठिकाणी स्वच्छता मोहिमेचा मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत फोंडाघाट मार्गातील…

फोंडाघाट अखंड हरिनाम सप्ताह वरील,अभिनव रिल स्पर्धेत, पंचक्रोशीत कौतुक !

तनिष्का कांबळे (प्रथम), अभिजीत चोरगे (द्वितीय), कृतिका पारकर (तृतीय) ! बक्षीस वितरण उत्साहात संपन्न फोंडाघाट (प्रतिनिधी) : अखंड हरिनाम सप्ताहाच्या सात दिवसा दरम्यान, हरिनाम सप्ताह वर आधारित सर्वांसाठी अभिनव रिल स्पर्धा, बालगोपाळ मंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे बक्षीस वितरण…

फोंडाघाट येथील लक्ष्मी संभु रेवडेकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : लक्ष्मी संभु रेवडेकर वय 89 फोंडाघाट शांतीनगर यांचे वृद्धापकाळाने कणकवली येथील खाजगी रुग्णालयात आज पहाटे ४:३० च्या दरम्यान निधन झाले त्यांच्या पश्चात पती,2 मुलगे, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी शिक्षक संभू रेवडेकर यांच्या…

error: Content is protected !!