नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात पेठेला सोनेरी लाल गोंड्यांचा साज !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेत लाल- पिवळ्या- सोनेरी गोंड्यांचे स्टॉल जागोजागी आहेत. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या उत्तरार्धात आणि दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेला सोनेरी साज चढला आहे.गोंडे फुलाला दसऱ्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व असल्याने, किमान रुपये 200 ते 250 किलोने विक्री होणाऱ्या गोंड्याचे खरेदीला ग्राहकांचा आखडता हात पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर बांधणी आणि लांबट गोंडे हे सुद्धा प्रचंड दरात विकले जात आहेत.शास्त्र पूर्ण करण्याची सोय यातून दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!