Category फोंडाघाट

शिक्षण विद्यामंदिर केंद्र शाळा नंबर १ च्या बालचमुच्या अद्यात्मिक कलाकृतीने भाविक मंत्रमुग्ध !

फोंडाघाटच्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सादरीकरण ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : राधाकृष्ण मंदिरात सुरू असलेल्या, अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशीची सकाळ, जीवन शिक्षण विद्यामंदिर केंद्र शाळा नंबर १ च्या बालचमुनी आपल्या सांस्कृतिक, पारंपारिक आणि अध्यात्मिक कलागुणांनी गाजवली. विविध व्यक्तिरेखांचे, विविध पोशाख…

न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, फोंडाघाटची “रंगीत संगीत दिंडी” अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी प्रेक्षणीय व लक्षवेधी !

“संत गोरोबा कथेवर आधारित चित्ररथ सर्वांचेच आकर्षण ! श्रद्धा- भक्तीचा संगम भाविकांना भावला. त्यातील भूमिकांचे सर्वांकडून कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे येथील राधाकृष्ण मंदिरातील सहाव्या दिवशी पूर्वसंध्येवर आणि धुवांधार पर्जन्यवृष्टी असून सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आणि ज्युनिअर कॉलेजची…

“खेळीया” च्या प्रांगणात फोंडाघाटच्या ‘लिटिल फ्लावर स्कूल’ च्या चिमुकल्यांचा नाच- गाणी- झिम्मा -फुगडी-भजनांचा धिंगाणा !

उपस्थित भाविकांकडून गोपगोपिकांचे कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या ” लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल” च्या चिमुकल्यांनी फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरात चालू असलेल्या, “अखंड हरिनाम सप्ताह” च्या सहाव्या दिवशी, आपल्या कलागुणांना वाट करून देताना, ह्या वयात सुद्धा आपल्या हिंदू…

श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री देव राधाकृष्ण मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सप्ताहाला उपस्तित राहून दर्शन घेतले. मोठ्या भक्तिमय वातावरणात हा हरीनाम सप्ताह सुरु आहे. भजन, कीर्तन, महिलांच्या फुगड्या अश्या अनेक कार्यक्रमाची मेजवानी या हरीनाम…

फोंडाघाट मारुतीवाडी येथे एक दिवशीय अखंड हरिनाम सप्ताह शनिवार २८ सप्टेंबर रोजी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे मारुतीवाडी येथील श्री हनुमान मंदिरामध्ये ” एक दिवशीय अखंड हरिनाम सप्ताह ” ( जागर ) शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी घटस्थापना, आरती, शालेय भजने, वारकरी हरिपाठ, जीवनविद्या मिशन शाखा…

फोंडाघाट सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २५ सप्टेंबर रोजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड फोंडाघाट, या संस्थेची सन २०२३-२४ या सहकारी वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २४ रोजी दुपारी २:३० वाजता शांताराम मंगल कार्यालय, फोंडाघाट येथे घेण्यात येणार आहे. तरी या…

“देवाचिया द्वारीss उभा क्षणभरीsss. उत्साह -चैतन्य भक्तीभाव चा अवर्णनीय संगम– फोंडाघाटचा अखंड हरिनाम सप्ताह

राधा- कृष्णाच्या उदंड जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल- ताशांच्या गजरात फोंडाघाट मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी विसर्जनानंतर वेध लागतात, ते फोंडाघाट बाजारपेठेतील श्रीदेव राधाकृष्ण मंदिरातील “अखंड हरिनाम सप्ताह” चे ! संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांचे आकर्षण…

तारीख २२ ते २८ सप्टेंबर फोंडाघाट येथील श्री देव राधाकृष्ण मंदिरात, “अखंड हरिनाम सप्ताह” आयोजन !

नामस्मरण आणि विविध अध्यात्मिक- लोकाभिमुख- संस्कारक्षम कार्यक्रमांचा जागर ! लक्षणीय सप्ताहासाठी फोंडाघाट नगरी सज्ज ! आर.के. ग्रुप कडून “संगीत भजन स्पर्धा २०२४” चे आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश विसर्जनानंतर,ऐन महालयात– पंचमी ते एकादशी तथा २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान, चालू…

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे, भविष्यासाठी अत्यावश्यक – सत्यवान राणे

शेतकरी सजग आणि अभ्यासू होण्यासाठी विशेष डेमो- प्रात्यक्षिकांचे आयोजन – अलंकार रावराणे शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक सुविधा शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी, “भूमिपुत्र सेंद्रिय शेती शेतकरी गट” कटीबद्ध ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपला देश शेतीप्रधान देश आहे. गेल्या कित्येक वर्षात आपल्या पारंपारिक- नैसर्गिक शेतीला…

फोंडाघाट- मारुतीवाडीची गणपती विसर्जन मिरवणूक संस्कारक्षम- शिस्तबद्ध आणि लक्षणीय !

पंचक्रोशीत संयोजक मारुतीवाडी मित्र मंडळाचे कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशी दिवशी फोंडाघाट पंचक्रोशीतील घरोघरीच्या गणरायांचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. मात्र फोंडाघाट -मारुतीवाडी मधील दिमाखदार, शिस्तबद्ध पारंपारिक पद्धती च्या गणेश विसर्जनाची, सर्वत्र चर्चा असून पंचक्रोशीत- बाजारपेठेत सर्व वाडी वरील ग्रामस्थ,…

error: Content is protected !!