Category फोंडाघाट

पायी हळूहळू चाला | मुखाने मोरया बोलाss | टाळ- मृदंग- भजन आणि जयघोषात मिरवणुकीने फोंडाघाट “उगवाई गणपती साना” वर गणरायाला भक्तीभावाने निरोप !

फोंडाघाट वाडीवाडी वर उगवाई पात्रात मोरयाचे उत्साहात विसर्जन ! उगवाई गणपती सान्यावरील पक्का मंडप,लाईट व्यवस्था, स्वच्छ्ता,तसेच पोलीस बंदोबस्त याबद्दल उपस्थितांकडून संबंधितांचे कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशीच्या घरोघरी दुपारच्या महाप्रसादा नंतर उत्तरपूजा करण्यात आली. आणि मिरवणुकीतून गणरायाची स्वारी परतीच्या प्रवासाला…

फोंडाघाटचे माजी एस.टी.कंट्रोलर शंकर गोसावी यांचे निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट- गोसावीवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ तथा निवृत्त एस.टी.कंट्रोलर शंकर सखाराम गोसावी (७० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने सोमवार तारीख १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता, आकस्मिक निधन झाले. कार्यतत्पर, मितभाषी,परंतु करारी आणि आदरयुक्त लोकसंपर्क स्वभावामुळे, त्यांनी विविध…

फोंडाघाटचे पंचायतन,आराध्य दर्शन -एक पूर्वंपार चालत आलेली परंपरा !

फोंडाघाट लाडगावकर मानाच्या गौराई-गणपती- आराध्य पंचायतन दर्शन,जागरण अन विसर्जनास अलोट गर्दी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट कुळाचे मंदिर नजीक, लाडगावकरांच्या मानाच्या गणपती- गौराई दर्शनास फोंडाघाट पंचक्रोशीतून उदंड प्रतिसाद लाभला. या निमित्ताने सजविलेल्या गौराई अन श्रीमाऊलीच्या मूळ मुखवट्याचे तसेच पंचायतनाचे दर्शन…

गौरी गणपती गेले गावाला… ठेकेदार सुरू करा कामाला… – भाविकांची संतप्त मागणी !

असुविधा असूनही विसर्जन सोहळा उदंड उत्साहात साजरा अनंत चतुर्दशी पर्यंत हेळेवाडी गणपती सान्याचे टिकाऊ काम युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे फोंडाघाट (प्रतिनिधी) : गौरी – गणपतीचे विसर्जनाचे वेळी, फोंडाघाट- हेळेवाडी येथील ग्रामस्थांना, ठेकेदाराच्या वेळ काढू धोरणामुळे असुविधांचा सामना करत, विसर्जन करावे…

बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरातून फुगड्या- आरती आणि भजनांच्या उत्साही स्वरांनी वातावरण मंगलमय !

फोंडाघाट मध्ये श्री कुळदेव प्रासा. भजन मंडळाची सर्वत्र धूम फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर सुग्रास मोदकावर ताव मारून सुखावलेल्या घरोघरी, मंगलमय वातावरण पसरले आहे. घराघरातून सकाळ- दुपार- रात्री बाप्पाच्या यथासांग पूजेनंतर, विविध धूप- अगरबत्ती- फुलांचा सुगंध लांब पर्यंत…

फोंडाघाट पंचक्रोशीत विघ्नहर्ता गणरायाचे आणि पारंपारिक गौराई चे वाडी- वाडीवर- घरोघरी उत्साहात स्वागत !

ऊन -पावसाची संततधार, चाकरमान्यांचे आगमन, बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी, वाहनांची कोंडी ,व्यापाऱ्यांची प्रतीक्षा, तरीही सर्वांना बाप्पाची ओढ फोंडाघाट(प्रतिनिधी) : कोकणात चार दिवसांनी जेष्ठा गौरीचे आवाहन आणि आगमन होत असले तरी, काही घरांमध्ये गणपतीच्या आगमना बरोबरच ” गौराई “चे, आवाहन विहिरीवरून वाजत…

“फोंडाघाट चा राजा” ची प्रतिष्ठापना जल्लोषात !

विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह एकता आणि सहभागात युवाई आघाडीवर ! गावाच्या विकासात सुद्धा निरपेक्ष, अग्रेसर व्हावे ही तो श्रीं ची इच्छा फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग आठव्या वर्षी, फोंडाघाटच्या गणेश तरुण मंडळातर्फे, चतुर्थीच्या पूर्वसंध्येवर, एसटी स्टँड समोर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तिकार सदानंद हिंदळेकर…

यशस्वी वर्षपूर्ती सेवेबद्दल स्थानिक समाजसेवकांकडून तलाठी संतोष सावंत यांचा गौरव !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वादातीत फोंडाघाटच्या प्रशासकीय सेवेत काम करताना, येथील जनतेने सदैव सहकार्याचा, सामंजस्याचा हात पुढे केला. त्यामुळे शासनाचे विविध उपक्रम आणि योजना राबविताना, लोकसभागातून अपेक्षित काम करण्याची सदैव ऊर्जा मिळाली. त्यामुळे येथील कामकाजाबद्दल मी समाधानी आहे. अशी ग्वाही फोंडाघाट…

फोंडाघाट विकास सेवा सोसायटी मार्फत गणेशोत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा” वाटप संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज महाराष्ट्र राज्य शासनाने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप फोंडाघाट विकास सेवा सोसायटीच्या शासनाच्या रेशन धान्य दुकान मध्ये वाटप केला. यावेळी संजना संजय आग्रे, सरपंच ग्रामपंचायत फोंडाघाट, श्रध्दा दिलिप सावंत उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग,…

धुवांधार पावसात फोंडाघाट बाजारपेठेतील उत्साह शिगेला !

बाप्पाचे आगमन अन् रंगशाळेतील लगबग संततधार पाऊस, तरीही प्रचंड उत्साह चाकरमानी मुक्कामी अन् बाजारपेठ फुलली रस्ते, वीज ,कोंडी असुविधा अन् डोंब महागाईचा… ग्राहकांच्या प्रतीक्षेत व्यापारी, सारेच आलबेल फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासूनच चाकरमान्यांचे जथे फोंडाघाट बाजारपेठेमध्ये अवतरू…

error: Content is protected !!