Category क्रीडा

असा ‘विराट’ होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक

मुंबई (ब्युरो न्युज) : एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरात लिहून ठेवावा असा पराक्रम विराट कोहली याने केला आहे. न भूतो न भविष्य अशी कामगिरी विराट कोहली याने केली. वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखे़डे मैदानात खेळवला गेला. न्यूझीलंडविरुद्ध…

श्रेयस अय्यर, केएल राहुलची धडाकेबाज शतके, भारताचा 410 धावांचा डोंगर

मुंबई (ब्युरो न्युज) : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारताने 410 धावांचा डोंगर उभारला. बेंगलोरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. भारताने निर्धारित 50 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 410 धावा उभारल्या. राहुल आणि अय्यरने…

49 वं शतक ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

कोलकत्ता (ब्युरो न्युज ) : चिनसारखा कोणी नाही रे… सचिन फक्त एकच, असं लहान असताना तुम्ही देखील म्हटलं असेल. मात्र, वेळ पुढे गेला अन् सचिनची भविष्यवाणी खरी ठरली. विराट कोहली माझा विक्रम मोडेल, असं भाकित सचिन तेंडूलकरने केलं होतं. अशातच…

कणकवली तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये शेठ न.म. विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणचे उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे…

ऑस्ट्रेलियाकडून भारताला 200 धावांचं आव्हान !

ब्युरो न्युज : वनडे वर्ल्ड कपमधील सर्वात महत्त्वाच्या अशा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कांगारूंनी टीम इंडियाला 200 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतीय फिरकीपटूंची जादू पहायला मिळाली. टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर कांगारूंनी लोटांगण घातलं. रविंद्र जडेजा आर आश्विन अन्…

खेळातील शिस्त दैनंदिन जीवनातही उपयुक्त – संजय पाताडे

कासार्डेतील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन तळेरे (प्रतिनिधी) : कुस्ती खेळातील शिस्त खेळाडूंना दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरत असते,प्रत्येक खेळाडूंनी मनापासून मेहनत, कष्ट घेतल्यास तसेच जिद्दीने प्रत्येक कौशल्याचा सराव केल्यास लाल मातीतील कुस्ती कोकणातील लाल मातीत उत्तम प्रकारे रुजू शकते…

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डे हायस्कूल व कुडाळ हायस्कूलची बाजी

बांव हायस्कूल व डिगस हायस्कूलचेही संघ विजेते ! तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा कणकवली कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या…

वरद वाळकेची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड !

भरतगड इंग्लिश मिडियम स्कुल मसुरेचा विध्यार्थी मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचा इ. 10 वी मधील विद्यार्थी कु. वरद सतिश वाळके यांने कनेडी ( कणकवली) येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उज्वल यश संपादन करत रत्नागिरी येथे होणाऱ्या…

संदीप गावडेंच्या माध्यमातून आंतरराज्य मान्सून फुटबॉल चषक स्पर्धा

15 ऑगस्ट ला जिमखाना मैदानावर होणार स्पर्धा सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथिल भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणी गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर…

सावंतवाडीत मुक्ताई ॲकेडमी आयोजित जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा

सावंतवाडी( प्रतिनिधी) : मुक्ताई ॲकेडमीतर्फे कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे.स्पर्धेचे आयोजन रविवार दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 09.30 वाजता सावंतवाडी जेल समोर, मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत, शेखर नाईक यांचे घर येथे करण्यात आले आहे.स्पर्धा…

error: Content is protected !!