Category राजकीय

खासदार राऊत आणि आपल्या आमदार भावाला टोलनाक्याचे कंत्राट न मिळाल्याने सुशांत नाईक वैफल्यग्रस्त – शिशिर परुळेकर

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे उद्धव ठाकरें सारखे सेटलमेंट वाले नेते नाहीत.आमदार नितेश राणे हे वैभववाडीतील रस्त्याच्या प्रश्नी गडकरींना भेटले हे उघड आहे. पण ते आमदार वैभव नाईक मुख्यमंत्री यांना भेटतात तसे गपचूप पायघड्या घालत…

प्रचलित म्हणी चा टीकेत वापर, तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा चे युवा नेते आमदार नितेश राणेंवर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी केलेल्या टीकेला प्रत्यत्तर देताना कहा राजा भोज… या प्रचलित म्हणीचा वापर करताना तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा यत्किंचितही हेतू नव्हता. आमदार नितेश राणेंवर टीका करण्याएवढी…

होय, तुळशीदास रावराणे, मनोज रावराणेंनीच नवीन कुर्ली ग्रामपंचायत ला विरोध केला – अनंत पिळणकर

पत्रकार परिषदेत लोरे ग्रामपंचायत चे ठराव केले सादर कणकवली (प्रतिनिधी) : देवघर धरणग्रस्तांचे लोरे आणि फोंडाघाट माळरानावर पुनर्वसन झाले. 1989 पासून आमच्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आमचा गाव नाही आहे.नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष म्हणून गेली 14…

पुरावे देतो, राजकीय संन्यास कधी घेता ते जाहीर करा

राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष नयन गावडेंचे नरेश गुरव याना प्रतिआव्हान मनोज रावराणेंमुळे नवीन कुर्ली वसाहत गावात फूट कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली वसाहत गावच्या स्वतंत्र ग्रामपंचायत ला तुळशीदास रावराणे यांनी विरोध केल्याचा पुरावा आमचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर देतीलच. मात्र त्यानंतर…

ठाकर समाजाने आ. नितेश राणेंचे मानले आभार

जातपडताळणी प्रश्नी अधिवेशनात आयुक्त पावरांची केली होती पोलखोल सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या जातपडताळणी मध्ये खोडा घालणाऱ्या आयुक्त पावरा यांची पोलखोल केली. ठाकर समाजाचा महत्वाचा प्रश्न अधिवेशनात लावून धरून ठाकर समाजाला…

नवीन कुर्ली वसाहत स्वतंत्र ग्रा पं ला विरोध केल्याचे सिद्ध करा; रावराणे राजकारणातून संन्यास घेतील

आ.नितेश राणेंच्या नेतृत्वाखालीच युती शासन काळात नवीन कुर्ली ची स्वतंत्र ग्रा पं 90 % कुर्ली धरणग्रस्तांचे लोरे गावातील जमिनीवर माजी सरपंच तुळशीदास रावराणेंच्या पुढाकाराने पुनर्वसन भाजपा लोरे शक्तिकेंद्रप्रमुख नरेश गुरव यांचे अनंत पिळणकर याना प्रत्युत्तर कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली…

आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात वृक्षारोपण करत ठाकरे सेनेचे आंदोलन

तळेरे वैभववाडी महामार्गाच्या दुरावस्थेवरून उबाठा शिवसेना आक्रमक कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे वैभववाडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सद्या या मार्गावरील खड्डे खडी ने भरण्याचे काम सुरु असून पावसाळी डांबर किंवा पेवर ब्लॉक ने…

पुरात वाहून मृत्यू झालेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

महादेवाचे केरवडे येथील जखमी वायरमन धनंजय फाले यांच्या घरी दिली भेट वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन कुडाळ ( अमोल गोसावी ) : गुरे चारण्यासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील शिवापूर-कोटीवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ (वय-४८) हे बुधवारी नदीला आलेल्या…

असलदे रामेश्वर मंदीर रस्त्यासाठी १ कोटी ४९ लाखांचा निधी पालकमंत्री रविंद्र चव्हाण

आ.नितेश राणेंच्या माध्यमातून निधी असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांनी मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) ; जुलै कणकवली तालुक्यातील असलदे रामेश्वर मंदीर रस्ता ग्रा.मा.क्र. ९३ कि.मी. ०/०० ते १/५०० मध्ये मजबुतीकरण करणे या रस्त्यासाठी १ कोटी ४८ लाख ३२ हजार ७५१…

दिव्यांगाना वाहन खरेदीवर मिळणार जीएसटी माफी – परशुराम उपरकर

कणकवली(प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यालयाकडून प्रधान सचिव याना 3 फेब्रुवारी 2023 रोजी द्वारे दिव्यांगाना सर्व प्रकार च्या गाड्या मोडीफाय न करता खरेदी केल्यानंतर त्यांनी चालक ठेवला असेल तर त्यांना जीएसटी माफी देण्याबाबत चा आदेश काढला आहे.तसेच त्यांनी 20 नं…

error: Content is protected !!