Category राजकीय

उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी सुळे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार

आमदार नितेश राणेंचा खबळजनक गौप्यस्फोट मुंबईतील रोहीनगे , बांगलादेशी मुस्लिमांचा कर्ता धर्ता उद्धव ठाकरे नितेश राणेंचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): उबाठा शिवसेना आणि सुळे गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसकडे देण्यात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे…

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा दणका ब्युरो न्यूज (मुंबई): राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अजित…

अजित पवार समर्थक काका कुडाळकर सह 9 जणांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

कुडाळ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट अटळ मानती जाते. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत यांच्या सह ९ जणांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात…

अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत घेतली भेट

उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे आज मुंबई देवगिरी बंगाला येथे शाल व पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी नेते तथा मा नगरसेवक अबिद नाईक यांनी सत्कार करत…

सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस देणार ” संदेश ” ?

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अजित पवार यांनी शिवसेना भाजपा सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हाही राजकीय घडामोडींच्या उंबरठ्यावर असून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ” संदेश ” देणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.अजित पवारांच्या बंडानंतर…

सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस चे नूतन प्रदेशाध्यक्ष ; अनिल पाटील प्रतोद

अजित पवार विधिमंडळ नेता राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा 5 जुलै रोजी पक्ष बैठीकीत होणार महत्वाच्या घोषणा ब्युरो न्युज (मुंबई) : एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी केल्याची घोषणा शरद पवार यांच्याकडून होत…

शरद पवार यांचे पुष्पहार व प्रचंड घोषणाबाजी करून सातारा जिल्ह्याच्या प्रवेशव्दारावर स्वागत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर निरा नदीच्या तिरावर शिंदेवाडी (ता. खंडाळा) इथं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी शरद पवार, आमदार रोहित पवार व प्रतिभाताई पवार यांच्या सोबत वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील हे सुद्धा सोबत…

अजित पवारांच्या बंडामुळे देशातील राजकीय समीकरणे बदलणार?

ब्युरो न्यूज (मुंबई): महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही…

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

ब्युरो न्युज (मुंबई) : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली…

आदित्य ठाकरेंना धक्का !!! राहुल कनाल शिंदे गटात आज प्रवेश करणार

मुंबई (ब्युरो न्युज) : मुंबई महापालिकेवर काढण्यात येणा-या मोर्चाआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.. कारण आदित्य ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेले राहुल कनाल शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत.. राहुल कनाला हे युवासेना कार्यकारिणी सदस्य होते. तसंच आदित्य ठाकरेंचे अत्यंत…

error: Content is protected !!