Category राजकीय

युवासेना कणकवली तालुका व कलमठ विभागसाठी नवीन नियुक्त्या जाहिर

युवासेना संघटकपदी नितेश भोगले व कलमठ शहरप्रमुख पदी धीरज मेस्त्री जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्त पत्र कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे युवानेतृत्व, युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी…

नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत चे स्वप्न साकार करण्यामागे अनंत पिळणकर

भाजपा आणि शिवसेनेच्या आयत्या पिठावर रेघोट्या कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी मागील 12 वर्षे मी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीसाठी माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील,तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन…

आ.नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे देवगड बाजारपेठ येथील रस्त्याच्या कामाला गती

देवगड (प्रतिनिधी) : देवगड निपाणी रस्त्यावर देवगड बाजारपेठ येथील रस्त्याच्या साईटच्या बाजूची साईट पटटी बरेच महिने खराब अवस्थेत असल्याने याचा खालची बाजारपेठ व विठठलवाडी तसेच किल्ला येथील नागरिकांना तसेच येणा-या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे देवगड…

मनसेची ‘नाका तिथे शाखा’ लवकरच सुरु होणार

ब्युरो न्युज ( मुंबई ) : मनसेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. यातली पहिली शाखा मुंबईच्या शिवाजी पार्कवर सुरु होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत झालेल्या बैठकीत नाका तिथे शाखा सुरु करण्याचा आदेश दिला होता.. सर्वसामान्यांसोबत…

नूतन डीवायएसपी सावंत यांचे कणकवली तालुका ठाकरे सेनेने केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीचे नवनियुक्त डी वाय एस पी किशोर सावंत यांचे शिवसेना उद्धव ठाकरे गटा तर्फे स्वागत करण्यात आले. कणकवली तालुक्यात निपक्षपाती पणे कारभार चालवावं तसेच जुगार मटका ऑनलाइन कॅसिनो गोवा दारू विक्री व तरुणाईत वाढत चाललेली गांजा विक्री…

Modi@9 विकास तीर्थ रॅलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद

कुडाळ (अमोल गोसावी) : ” जे काँग्रेसच्या कालावधीमध्ये झाले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले गेल्या ९ वर्षांमध्ये घेतलेले देशासाठीचे निर्णय हे जनतेला समजावेत देशाच्या कानाकोपऱ्यात केलेला विकास जनतेला दिसावा म्हणून मोदी @ ९ अंतर्गत विविध कार्यक्रम भाजपच्या…

धामापूर येथील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खा. विनायक राऊत यांनी केले अभिनंदन

शाखाप्रमुख पदी संतोष कदम,युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक,महिला उपविभागप्रमुख पदी जागृती भोळे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जान्हवी सावंत यांची उपस्थिती चौके ( अमोल गोसावी ) : धामापूर शिवसेना शाखाप्रमुख पदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय…

मोदी @ ९ अंतर्गत सावंतवाडी ते सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे भाजपच्या वतीने आज मोटार सायकल रॅली

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): यापूर्वी कधीही देशात पहायला व एकायला मिळाला नव्हता एवढा विकास गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. हे सांगण्यासाठी विकास तीर्थ उपक्रम अंतर्गत आज मोटार सायकल रॅली काढली आहे. ही सुरुवात आहे. येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. देशात…

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी

ब्यूरो न्युज (मुंबई) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन कुडाळ कार्यालयात साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे त्यानिमित्त आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुडाळ कार्यालयात पक्षाचा वर्धापनदिन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी १० वाजून १० मिनीटांनी…

error: Content is protected !!