संदेश पारकर मातोश्रीवर ! पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर संदेश पारकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुख पदाचा वापर सर्वसामान्य जनतेला न्याय देवुन निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे वचन यावेळी श्री.पारकर यांनी श्री.ठाकरे यांना दिले.

error: Content is protected !!