केंद्रीयमंत्री राणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी घेतले श्रीगणेश दर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी श्रीगणेश दर्शन घेतले. यावेळी केंद्रीयमंत्री राणे यांनी सर्गणेशाची मनोभावे आरती केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीयमंत्री राणे यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!