खा.विनायक राऊत यांचा शिवसेना शाखा कनेडीच्यावतीने सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : खासदार विनयक राऊत यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नाटळ हर्कुळ विभाग शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला

औचित्य शिवसेना शाखा कनेडी आयोजित नवरात्र उत्सव
नवरात्र उत्सवास शिवसेना नेते खा विनायक राऊत यांनी उपस्थिती शुक्रवार रात्री १२.३० वा उपस्थिती दर्शविली शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी विभागाच्या वतीने तसेच शिवसेना शाखा कानेडी नवरात्र उत्सव मंडळ च्या वतीने खा विनायक राऊत यांचा शिवसेना नेते पदी वर्णी लागल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला

यावेळी उपस्थित सतीश सावंत, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके,युवासेन उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत,सचिन सावंत,रामू विखळे,राजू पावसकर,हेमंत सावंत , अंजली सापळे,अरुणा सावंत,नवरात्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश वाळके,तुषार गावकर,शिवप्रसाद पेंढुरकर,कुणाल सावंत,संदीप गावकर,कमलेश नारकर,राजू डोंगरे, मंगेश सावंत,अभिषण सावंत,सुदर्शन रसम,प्रकाश सावंत,मुन्ना तेली,संदेश गुरव,प्रसाद मिस्त्री, जया सावंत,प्रकाश गावकर,

error: Content is protected !!