राजकीय खळबळ | माजी खा.निलेश राणे उद्योगमंत्री उदय सामंतांची दीड तास बंद खोलीत चर्चा

रत्नागिरी (प्रतिनिधी): भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. यावेळी किरण सामंत हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आल आहे. मात्र ही भेट कोकणच्या विकासासाठी असल्याचं बोलल जात आहे. बंद दाराआड तासभर चर्चा झाल्याची माहीती समोर येत आहे.

error: Content is protected !!