पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो -खो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग संघाची निवड

चौके (अमोल गोसावी) : 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील दोन्ही गटाच्या जिल्हा संघाची निवड सिंधुदुर्ग खो खो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तावडे व दुर्वांक मेस्त्री यांनी केली. 

▪️14 वर्षांच्या खालील मुलीच्या गटांमध्ये 

🔸किमया चव्हाण चौके हायस्कूल 

🔸वैष्णवी पुजारी मुटाट हायस्कूल 

🔸आर्या पोपळे वराडकर हायस्कूल कट्टा 

🔸गायत्री घाडी मुटाट हायस्कूल 

🔸रूची ठाकूर पणदूर हायस्कूल, 

🔸अंबिका चव्हाण वराडकर हायस्कूल कट्टा,

🔸 तनिष्का सावंत पणदूर हायस्कूल 

🔸हर्षिता गावडे वराडकर हायस्कूल कट्टा 

🔸ईशा शिरोडकर वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा 🔸सानवी बागवे वराडकर हायस्कूल कट्टा 

🔸ऐश्वर्या आळवे वराड हायस्कूल 

🔸कृतिका लोहार वराडकर हायस्कूल कट्टा 

🔸अनुष्का शिंदे चौके हायस्कूल

🔸 ईशा सावंत डिगस हायस्कूल 

🔸पलक चव्हाण चौके हायस्कूल 

 मुलांच्या संघांमध्ये पुढील प्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात आली 

🔸अर्णव वरके ओरस हायस्कूल 

🔸अथर्व शिंदे , चौके हायस्कूल 

🔸तेजस सकपाळ चौक हायस्कूल 

🔸मयूर पुजारी चौके हायस्कूल 

🔸चिराग माईनकर कुडाळ हायस्कूल 

🔸सुरज जाधव ओरोस हायस्कूल

🔸प्रशांत भगत रेकोबा हायस्कूल 

🔸सोहम चव्हाण डिगस हायस्कूल 

🔸रौनक गावडे कुडाळ हायस्कूल

🔸महेश कामते चौके हायस्कूल 

🔸आदित्य राठोड ओरोस हायस्कूल 

🔸ओम मयेकर रेकोबा हायस्कूल

🔸कुशल गावडे चौके हायस्कूल

🔸 पराग कदम वराड हायस्कूल 

दरम्यान निवड करण्यात आलेल्या संघाचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे दोन दिवस संपन्न झाले या खेळाडूंना श्रीनाथ फणसेकर, अनिल आचरेकर, दुर्वांक मेस्त्री ,कल्पेश मेस्त्री ,बंडू सावंत यांनी मार्गदर्शन केले . प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वराडकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संजय पेंडूरकर किसन हडलगेकर, भूषण गावडे, कमलाकर हाडये, धनंजय शिंदे, बाबा कुबल यांनी परिश्रम घेतले संघाला वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तावडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी समाधान व्यक्त केले.

या निवडीबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त -अॅड.एस एस पवार, कर्नल शिवानंद वराडकर ,उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर व सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापक संजय नाईक ,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!