संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरात 68 जणांचे रक्तदान

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आयोजित रक्तदान शिबिरात 68 जणांनी सहभाग घेतला. यावेळी स्वरूप कोरगावकर, समीर कवठणकर ,समीर ठाकूर, विराज मेस्त्री, सचिन बघेश्री, मंदार मेस्त्री, विजय धूत्रे, सागर राणे, महेंद्र गावकर, सोहेल खान,मिलिंद चिंदरकर यांनी मेहनत घेतली. या शिबिराप्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये , वरवडे सरपंच करुणा घाडी, विनिता बुचडे, सुप्रिया मेस्त्री, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, नजराणा शेख,बाबू नारकर, तेजस लोकरे, आबा कोरगावकर, परेश कांबळी,स्वरूप कोरगावकर, संतोष चव्हाण, दादा पावसकर,कान्हा मालंडकर, आनंद घाडी, सुभा मालंडकर, अमजद शेख, शानु शाह , समर्थ कोरगावकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

error: Content is protected !!