आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील जागृत देवस्थान आई भगवती माऊलीचा वार्षिक, बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग सोमवार 15 जानेवारी रोजी रात्रौ: ठीक 10 वाजता भगवती मंदिर चिंदर भटवाडी येथे होणार असून रसिक प्रेक्षकांनी दशावतारी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व बारा पाच मानकरी यांनी केले आहे.













