वैभववाडीत उद्या काजु उत्पादक शेतकरी यांची बैठक

काजू उत्पादक शेतकऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकरी यांची बैठक बुधवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व काजु उत्पादक शेतकरी यांनी सिंधु एग्रो कंपनी वैभववाडी महेश गोखले यांचे कार्यालयात होणार आहे. या बैठकीला विलास सावंत ( शेतकरी संघटना सिंधुदुर्ग ) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व काजु उत्पादक शेतकरी यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी राजु पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!