संदीप चौकेकर यांना मातृशोक ; आज सकाळी 10 वाजता निघणार अंत्ययात्रा


कणकवली :(प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल गावतील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक संदीप चौकेकर यांची आई राजेश्री रघुनाथ चौकेकर ( वय 65 )  यांचे अल्पशा आजाराने 15 जून रोजी दुःखद निधन झाले. 16 जून रोजी सकाळी 10 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शिरवल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून परोपकारी वृत्तीने जगणाऱ्या राजेश्री यांच्या निधनाने शिरवल गावात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चत 3 मुलगे, विवाहित मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!