ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांना मातृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव पटेलवाडी येथील रहिवासी श्रीमती अलका आत्माराम राणे ( वय 72 ) यांचे आज सकाळी निधन झाले. ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे , युवक कल्याण पतसंस्था कणकवली चे व्यवस्थापक दिलीप राणे यांच्या त्या आई होत.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!