शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अतुल रावराणे, शैलेश परब यांनी विमानतळावर केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोपा विमानतळावर सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे , शैलेश परब यांनी स्वागत केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्यासह विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज सकाळी सिंधुदुर्गात आले असून मोपा विमानतळावर त्यांचे अतुल रावराणे शैलेश परब यांनी स्वागत केले.

error: Content is protected !!