शिवपुतळा दुर्घटना प्रकरण ; आरोपी चेतन पाटील याला जामीन मंजूर

मालवण (प्रतिनिधी) : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि आरोपी क्रमांक दोन चेतन पाटील यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.. चेतन पाटील यांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज ना मंजूर करण्यात आला होता.. मात्र मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही आरोपीनी जमीनसाठी अर्ज. दाखल केला होता यातील चेतन पाटील यांचा जामीन अर्जंवर आज सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेत चेतन पाटील याचा जमीन मंजूर करण्यात आला, या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे याची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे.

error: Content is protected !!